दि.१ जानेवारीला सुरू होणारा खेडीभोकर पूल अजूनही थंडबस्त्यात.. हंगामी पुलाचे काम त्वरित सुरू करावे..जगन्नाथ बाविस्कर.

चोपडा(प्रतिनिधी) तालुक्यातील खेडीभोकरी व जळगाव तालुक्यातील भोकर दरम्यानचा तापी नदिवरील हंगामी लाकडी पूल बनविण्यास डिसेंबर महिन्यात सुरूवात होत असते.दरवर्षी दि.१…

ग.स.तर्फे वधूपित्यास राजमाता जिजाऊ कन्यादान योजनेचा लाभ..

चोपडा– (प्रतिनिधी )जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि.जळगाव (ग.स.सोसायटी) तर्फे सभासदांना मुलींच्या लग्नप्रसंगी राजमाता जिजाऊ कन्यादान योजनेअंतर्गत चेकद्वारे अ.रू.पाच…

गोरगावले रस्त्यावरून हत्ती गेला आणि शेपूट राहिले.. जगन्नाथ बाविस्कर

चोपडा(प्रतिनिधी) तालुक्यातील गोरगावले बुद्रुकचा रस्ता नवीन बनवण्यात आला असून यावल हायवेवरून गोरगावले फाट्याजवळ आदर्शनगरकडे उतरतांनाचा रस्ता खराबच राहिलेला आहे.त्यापुढील नवीन…

वयाच्या ७५ व्या वर्षी बांधली सुलग्नाची गाठ कोळी समाज वधू-वर मंडळातर्फे वयोवृद्ध जोडप्याचे शुभमंगल संपन्न..

चोपडा-(प्रतिनिधी) येथील सूतगिरणीचे माजी संचालक,कोळी समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक,भुसावळ रेल्वे विभागातील सेवानिवृत्त अभियंता लखिचंद श्रावण बाविस्कर(वय ७५ वर्षे,रा.वडगांवसिम,ह.मु.चोपडा) यांच्या पत्नी सौ.कस्तुराबाई…

बुधगाव ते हातेड रस्ता दुरुस्त होणे बाबत निवेदन दिले….राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष उर्वेश साळुंखे यांनी दिले निवेदन..

चोपडा -बुधगाव ते हातेड हा रस्ता अमळनेर जातो. व तापी पुल असल्याने ह्या रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात वापर होतो. कोणत्याही…

मेलाणे ग्रामपंचायत भ्रष्टाचार चौकशी संभ्रमाच्या भोवऱ्यात.. गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप

चोपडा –  ग्रामपंचायतीतील तथाकथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असून तारीख पे तारीख चौकश्या लांबणीवर पडत असल्याने गावकऱ्यांच्या संभ्रम दाट गडद…

शेतीत पुर्ण ओल असल्याने रब्बी पिकांच्या पेरणीस सुरूवात..

चोपडा(प्रतिनिधी) तालुक्यात ह्या वर्षी उशिराने का होईना पण भरपुर पावसाळा झाल्यामुळे जमिनीत खोलवर ओलसरपणा असल्याने शेतकर्यांकडुन शेती तयार करून रब्बीची…

ग.स.मधील कर्मचार्यांना दिवाळीचा बोनस मिळावा.. जगन्नाथ बाविस्कर.

चोपडा(प्रतिनिधी) जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतसंस्था लि.जळगांव(ग.स.सोसायटी)ची सध्या प्रशासकिय कार्यकाळात चांगली वाटचाल सुरू असुन जनरल मिटिंगमधील सभासदांच्या मागणीनुसार दिवाळीपुर्वी…

सत्रासेन येथील किसन पाड्यावर आदिवासी बांधवांना रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे दिवाळी फराळ वाटप

हेमकांत गायकवाड सत्रासेन ता. चोपडा; – सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील आदिवासी गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात.…

मनुदेवी येथे भक्त निवास बांधणे (किंमत रुपये ५० लक्ष) या विकास कामाचे भूमिपूजन

हेमकांत गायकवाड चोपडा : या विकासकामाच्या माध्यमातून खानदेश वासियांचे श्रद्धास्थान असलेल्या मनुदेवी मातेच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांची भक्तनिवास बांधकामानंतर निवासाची मोठी…

आदिवासींच्या न्यायासाठी वरगव्हाण सरपंचांचा पुढाकार… 

हेमकांत गायकवाड चोपडा :तालुक्यातील वरगव्हाण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या इच्छापूर (शेवरे बु.) येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेचे वैशिष्ट्य म्हणजे…

निर्यातक्षम व निर्णयक्षम बना – श्री अनिलजी भोकरे सर

हेमकांत गायकवाड चोपडा : जिल्हा कृषी उपअधीक्षक जळगाव,कृषी विज्ञान केंद्र पाल, कृषी विभाग चोपडा, सह्याद्री फार्म नाशिक, युवा केळी उत्पादक…