रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता मिळणार ई रेशन कार्ड

सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये महत्त्वाचे असलेले रेशनकार्ड आता बंद होणार असून त्याऐवजी ई-रेशनकार्ड लाभार्थ्यांना दिले जाणार आहे. कार्डमध्ये नाव कमी करणे,…

महात्मा फुले देशद्रोही! साईबाबांना देव्हाऱ्यातून काढा; भिडे गुरुजींच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांची आक्षेपार्ह वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. आता त्यांनी उत्तर प्रदेशातील भारतप्रसाद मिश्रा, बंगालमधील राजा राममोहन…

मुलं एक मिनिटही मोबाइल सोडत नसतील तर मग ५ सोप्या ट्रिक वापरा

आजच्या डिजिटल काळात केवळ मोठ्या व्यक्तीच नव्हे तर लहान मुलांनाही मोबाइलचे व्यसन लागले आहे. मोबाइलच्या या व्यसनामुळे मुलांच्या आरोग्यावर तर…

शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये पोहोचले, तुमचे नाव pmkisan.gov.in वर याप्रमाणे तपासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना भेटवस्तू दिल्या आहेत. PM किसान योजनेचा 14 वा हप्ता आज, 27 जुलै…

भारतीय हवाई दलात 3500 अग्निवीरांची भरती, 12वी पास ‘या’ दिवसापासून अर्ज करू शकतात

भारतीय हवाई दलात काम करून देशसेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय वायुसेनेने अग्निवीरच्या ३५०० जागांसाठी अर्ज मागवले…

बंगालमध्ये मणिपूरची पुनरावृत्ती! महिला उमेदवाराची विवस्त्र धिंड; टीएमसीच्या कार्यकर्त्यांवर आरोप

वेस्ट बंगाल -दोन नग्न महिलांची धिंड काढतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशामध्ये संतापाची लाट पसरलेली असतानाच आता पश्चिम बंगालमध्येही तशीच धक्कादायक…

भंडाऱ्यात निसर्गाचं रौद्ररुप! शेतात काम सुरु असताना वीज कोसळली, 25 महिला जागीच

भंडारा – राज्यात पावसानं गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. भंडारा जिल्ह्यातही मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अधूनमधून पावसाच्या सरी…

आज देशभरात 44 ठिकाणी रोजगार मेळावे, पंतप्रधान मोदी 70000 तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणार

आज (22 जुलै) देशभरात 44 ठिकाणी रोजगार मेळावे होणार आहेत. केंद्र सरकारच्या विभागांबरोबरच या उपक्रमाला पाठिंबा देणारी राज्य सरकारे तसंच…

बालभारती विकणे आहे… गुगलवर जाहिरात झळकताच यंत्रणा खडबडून जागी

मुंबई – महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे म्हणजेच बालभारतीचे डोमेन विकणे आहे, अशा स्वरूपाची जाहिरात गुगलवर झळकली…

टोमॅटो न खाल्ल्याने सुनील शेट्टी मरणार नाही! स्वाभिमानी शेतकरी संघटनेची टीका

सुपरस्टार असलो म्हणून काय झालं, आम्हीही महागाईला सामोरे जात असतो. मी या दिवसात टोमॅटो खाणे कमी केले आहे, असे विधान…

ममुराबाद येथे बस थांबत नसल्याने विद्यार्थी आणी पालकांनमध्ये संताप

जळगाव – :तालुक्यातील ममुराबाद येथून दररोज शेकडो विद्यार्थी जळगाव येथे विविध शाळा महाविद्यालयात शिक्षणासाठी येत असतात परंतु गेल्या अनेक दिवसांपासून…

नाशिकच्या सप्तशृंगी गडावर खासगी बस दरीत कोसळली, अपघातात एक जण ठार

नाशिकच्या सप्तशृंगी गडावर एक खासगी बस दरीत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर बसमधील…