सुनसगाव – गोजोरा रस्त्यावर भिषण अपघात, दोन परप्रांतीय जागीच ठार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील गोजोरे – सुनसगाव रस्त्यावर असलेल्या सुदर्शन पेपर मील फाट्यावर दि. १० एप्रिल रोजी…

सुनसगाव परिसरात पापड बिबडे तयारीला सुरुवात !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव व परिसरातील गावांमध्ये सध्या पापड कुरडया बिबडे तयारीला सुरुवात झाली असून महिला…

सुनसगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यकारणी जाहीर

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील तक्षशिला बुद्धविहार येथे सामाजिक कार्यकर्ते आनंदा सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सभा…

भुसावळ रेल्वे स्टेशनवर आरपीएफ निरीक्षकाला विक्रेत्यांची मारहाण

जळगाव – भुसावळ रेल्वे स्टेशनवर विक्रत्यांच्या दोन गटात निर्माण झालेला वाद सोडवतांना आरपीएफचे निरीक्षक राधाकिशन मीना व त्यांचे सहकारी आरक्षक…

सुनसगाव येथील श्री मनुदेवी मंदीराच्या प्रांगणात सप्ताहाची सुरुवात !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील श्री मनुदेवी मंदीराच्या प्रांगणात प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने श्री शिव महापुराण कथा…

सुनसगावात विज रोहित्र जळाल्याने ग्रामस्थ हैराण !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे वार्ड क्रमांक दोन मधील टुलाराम सुधाकर पाटील यांच्या घराजवळ असलेले विज…

नादुरुस्त रोहित्रा मुळे वेल्हाळे येथील शेतकऱ्यांचे नुकसान ?

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील वेल्हाळे येथील शेतकरी विज रोहित्र नादुरुस्त झाल्याने पिकांना योग्य वेळी पाणीपुरवठा करता येत…

गोंभी येथे श्री भैरवनाथ महाराज यात्रा व बारा गाड्या !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील गोंभी येथे दि.३१ मार्च रोजी श्री भैरवनाथ महाराज यात्रा आयोजन करण्यात आले असून…

सुनसगाव येथील तरुणाची अग्निवीर दलात निवड

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील रहिवाशी विठ्ठल पंडित शिरसाळे ( कुंभार ) हा तरुण सैन्य दलात…

वराडसिम येथील सामाजिक सभागृहाच्या भिंतीला तडे ?

प्रतिनिधी -जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील वराडसिम येथे आ. संजयभाऊ सावकारे यांच्या निधीतून सन २०२२- २३ मध्ये सामाजिक सभागृहाचे बांधकाम…

भारतीय बौद्ध महासभेची भुसावळ तालुका कार्यकरणी जाहीर

भुसावळ – आज 21/03/24 गुरुवार रोजी भारतीय बौद्ध महासभेची भुसावळ येथील शील रत्न बुद्ध विहार, येथे भारतीय बोद्ध महासभा जळगाव…

गुरुवर्य हभप भरत महाराज यांना पैठणचा वारकरी रत्न पुरस्कार!

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – श्री क्षेत्र श्री कुंडलेश्वर भगवान येथील सदगुरू झेंडूजी महाराज संस्थान चे मुख्य सेवक गुरुवर्य…