फेकरी येथे कृषी संजीवनी गटाच्या धान्य स्वच्छता गृहाचे उद्घाटन !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील फेकरी येथे कृषि विभागातील आत्मा योजनेमार्फत स्थापित कृषि संजीवनी शेतकरी गट यांच्या धान्य…

सुनसगाव ग्रामपंचायतीची पहिली ग्रामसभा शांततेत!

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे या पंचकमेटी ची पहिली ग्रामसभा दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता…

वराडसिम – सुनसगाव रस्त्यावर जखमी रोही वर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव – वराडसिम रस्त्यावर पाटचारी जवळ एक नर जातीचे रोही (निलगाय) जखमी अवस्थेत…

मोटरसायकल वरुन पडल्याने बेलव्हाळ येथील विवाहितेचा मृत्यू

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथून जवळच असलेल्या बेलव्हाळ येथील रहिवाशी महिला मोटरसायकल वरुन पडल्यावर डोक्याला गंभीर…

गावागावात पारायण सप्ताह होणे गरजेचे – हभप रमेश महाराज

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे दि. १३ डिसेंबर पासून सालाबादप्रमाणे श्री खंडेराव मंदीराच्या परिसरात पारायण सप्ताहाचे…

सुनसगाव येथे पशु वंध्यत्व निवारण शिबिरात पशूंची तपासणी !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील पशु वैद्यकीय दवाखाना सुनसंगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत उज्वल महाराष्ट्रा करीता पशु…

सुनसगाव येथे श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील श्री खंडेराव महाराज मंदिर परिसरात सालाबादप्रमाणे यंदाही नामसंकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात…

जळगाव – बेलव्हाय बस गावात आणण्याची विद्यार्थींची मागणी !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव बस डेपो येथून व्हाया सुनसगाव मार्गे येणारी जळगाव – बेलव्हाय ही बस गेल्या…

वराडसिम येथे सुखदेवसिंह गोगामेडी यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – तालुक्यातील वराडसिम येथे महाराणा प्रताप चौकात राजस्थान येथे श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय…

सुनसगाव येथे लोककलावंत वही गायन मेळावा उत्साहात संपन्न !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील श्री क्षेत्र मनुदेवी मंदीराच्या प्रांगणात खान्देश लोककलावंत वही गायन मेळाव्याचे आयोजन…

वराडसिम येथे गुरांचे वंध्यत्व निवारण शिबीर संपन्न !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – तालुक्यातील वराडसिम येथे नुकतेच गुरांचे वंध्यत्व निवारण शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे…

भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेचा बोदवड येथे चर्चासत्र व सत्कार संपन्न.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – दि. ८ डिसेंबर रोजी मुक्ताईनगर तालुका कुऱ्हा काकोडा जवळील बोदवड येथे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष…