देश – विदेश

कुराणाचा अवमान केल्याचा संशय; पाकिस्तानात तरुणाला जिवंत जाळले

कुराणचा अपमान केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानात संतप्त जमावाने गुरुवारी एका व्यक्तीला जिवंत जाळले. खैबर पख्तुनख्वामधील स्वात जिह्यातील मदायन भागात ही घटना

सौदी अरेबियात उष्णतेमुळे मृतांची संख्या १००० च्या वर i भारतीयांचाही समावेश

जगभरातील देश सध्या भीषण उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. अशातच सौदी अरेबियाच्या कडाक्याच्या उन्हामुळे यंदाच्या हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुचीं मोठी अडचण

विमान उड…मोदी उड…शपथविधी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विदेश दौरे सुरू

नरेंद्र मोदी हे तिसऱयांदा एनडीएच्या पाठिंब्यावर पंतप्रधान बनले आहेत. पंतप्रधानपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला नाही तोच ते इटली दौऱयावर गेले

जळगावच्या 3 विद्यार्थ्यांचा रशियात मृत्यू, मृतदेह भारतात पाठवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु, नेमकं काय घडलं?

जळगाव – रशिया देशातील सेंट पीटर्सबर्ग नजीक नदीत जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन

सिंगापूरनंतर भारतातही पसरला कोरोनाचा नवा प्रकार; 300 हून अधिक लोकांना संसर्ग

भारतात, 290 लोकांना कोविड-19 चा उप-प्रकार KP.2 आणि 34 लोकांना KP.1 चा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण

वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची जर्सी लाँच, भगव्या निळ्या रंगातील जर्सी पाहा

टी20 विश्वचषकाला चार आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिलाय. भारतीय संघाकडून विश्वचषकाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. आज टीम इंडियाची विश्वचषकासाठीची

कोव्हिड-19 लसीचे होतात साईड इफेक्ट, अॅस्ट्राझेनेका कंपनीची कबुली

कोरोनावर तयार पेलेल्या कोव्हिड-19 लसीचे काही दुर्मीळ प्रकरणांमध्ये काही व्यक्तींमध्ये टीटीएससारखे साईड इफेक्ट दिसू शकतात, अशी कबुली ही लस बनवणा-या

‘त्या’ चार मसाल्यांवरील बंदीनंतर भारताचा मोठा निर्णय, हाँगकाँग, सिंगापूरकडे केली मोठी मागणी!

मुंबई – मसालेनिर्मिती करणाऱ्या भारतातील दोन दिग्गज कंपन्यांच्या एकूण चार मसाल्यांवर हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये बंदी  घालण्यात आली. या मसाल्यांमध्ये इथिलन

सूर्यग्रहणाच्या भीतीने घात केला; तिने नवऱयाला भोसकले पोटच्या पोरालाही मारले

महिलेने सूर्यग्रहणाचे परिणाम खूप मनावर घेतले होते, त्याचा तिच्यावर इतका प्रभाव होता की, तिचे मानसिक संतुलन बिघडले होते. अमेरिकेच्या एका

अमेरिकेत बाल्टीमोर येथे जहाजाच्या धडकेने पूल कोसळला, अनेक गाड्या पाण्यात पडल्या

अमेरीकेतील बाल्टीमोर शहरात एक मोठा अपघात घडला आहे. कंटेनर जहाजाची पूलाला धडक लागून जहाजाच्या धडकेने एक मोठा पूल कोसळला आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकरला पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार नोंद

एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नी, अभिनेत्री कांती रेडेकरला पाकिस्तानून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. क्रांतीला पाकिस्तानी क्रमांकावरून

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण