ग.स.चे नवनियुक्त अध्यक्ष उदय पाटील व संचालक योगेश सनेर यांचा यथोचित सत्कार..

चोपडा (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि.जळगाव उर्फ ग.स.सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष उदय मधुकर पाटील यांनी नुकतीच चोपडा शाखेला कामकाज आढावाबाबत स्नेहभेट दिली.याप्रसंगी विद्यमान संचालक योगेश सनेर यांचीही उपस्थिती होती.निवडीनंतर प्रथमच शाखेच्या भेटीसाठी आलेले नवनियुक्त अध्यक्ष उदय पाटील यांचे चोपडा शाखेतर्फे संचालक योगेश सनेर यांच्या शुभहस्ते यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला.तसेच नवनियुक्त संचालक योगेश सनेर यांचाही सत्कार विभागीय अधिकारी वसंतराव पाटील (अमळनेर) यांच्या शुभहस्ते करण्यात आला.याप्रसंगी जळगांव ग.स.स्टाफ् सोसायटीचे संचालक नारायण शिरसाठ, चोपडा ग.स.शाखेचे शाखाधिकारी आनंद बोरसे, स्मिता मोरे, शिवाजी बाविस्कर, दिलीप सपकाळे, नारायण शिरसाठ यांचेसह उपशाखाधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न करावेत..

ग.स.च्या कर्मचार्‍यांनी शिस्तीत राहुन सभासदांशी आपुलकीने वागावे.नुकतीच कर्ज मर्यादेत वाढ केलेली असून व्याजदर सुद्धा कमी केलेले आहे.कर्ज वितरण करतांना सभासदांच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्यावी.विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी की,जे आपल्या संस्थेचे अजुनही सभासद झालेले नसतील त्यांचेशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना नवीन सभासद बनविण्यासाठी प्रयत्न करावेत.थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न करावेत..

उदय मधुकर पाटील                      अध्यक्ष,ग.स.संस्था लि.जळगाव.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला