इंडियन ऑइलमध्ये बंपर भरती! १८२० रिक्त पदे, कसा कराल अर्ज?

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)ने बंपर भरती जाहीर केली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रे़ अप्रेंटिसच्या जागांसाठी ही भरती जाहीर केली आहे.

दीड हजारांपहून अधिक पदांसाठी अर्ज मागवले जात आहे. ही भरती अनेक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली जाणार आहे.

या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी IOCL iocl.comच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करु शकतात. अजून ही अर्ज प्रक्रिया सुरू झाली नसून लवकरच अर्जाची लिंक ओपन होणार आहे. १६ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत तुम्ही अर्ज करु शकतात.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती

महाराष्ट्र – २५२ पदे

दिल्ली – 138 पदे

हरियाणा – ८२ पदे

पंजाब – ७६ पदे

हिमाचल प्रदेश – १९ पदे

चंदीगड – १४ पदे

जम्मू आणि काश्मीर – १७ पदे

राजस्थान – ९६ पदे

उत्तर प्रदेश – २५६ पदे

उत्तराखंड – २४ पदे

पश्चिम बंगाल – २५२ पदे

बिहार – ८७ पदे

ओडिशा – ८७ पदे

झारखंड – ४१ पदे

आसाम – 115 पदे

सिक्कीम – 4 पदे

त्रिपुरा – ६ पदे

नागालँड – 3 पदे

मिझोराम – 1 पदे

मेघालय – 1 पदे

मणिपूर – ४ पदे

अरुणाचल प्रदेश – ४ पदे

अंदमान आणि निकोबार बेटे – 5 पदे

गुजरात – 95 पदे

मध्य प्रदेश – ५२ पदे

गोवा – 6पदे

छत्तीसगड – २४ पदे

दादरा आणि नगर हवेली – 2 पदे

दमण आणि दीव – 3 पदे

तामिळनाडू आणि पाँडिचेरी – ३० पदे

कर्नाटक – 20 पदे

निवड प्रक्रिया

ऑनलाइन परिक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर आणि पात्र असलेल्या उमेदवारांची निवड केली जाईल. ऑनलाइन परिक्षेतील सर्व प्रश्न ऑब्जेक्टिव्ह असतील. प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले जातील. ऑनलाईल परिक्षेत यशस्वी उमेदवारांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन राउंडमध्ये सहभागी व्हावे लागेल.

या जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १६ डिसेंबर २०२३ पासून सुरू होईल. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी २०२४ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असेल.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी