रायखोड येथे बीआरएस पक्षाची बैठक संपन्न

भोकर – तालुक्यातील मोजे रायखोड येथे भारत राष्ट्र समितीचे नांदेड जिल्हा समन्वक नागनाथ घिसेवाड यांच्या नेतृत्वाखाली रायखोड येथे बूथ प्रमुख शेतकरी प्रमुख व ओबीसी व एस सी एस टी प्रमुखाची नोंद करण्यात आली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री के.सी आर साहेब यांचे विश्वासू नेते तथा भारत राष्ट्र समिती नांदेड जिल्ह्याचे व भोकर विधानसभा मतदारसंघाचे समन्वक आदरणीय नागनाथरावजी घिसेवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली रायखोड येथे बीआरएस पक्ष सदस्य नोदणी व पुढिल रणनिती संदर्भात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन बी बि आर एस कार्यकर्ते दत्ता बोईनवाड यांनी केले असता गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बी आर एस पक्षाला प्रतिसाद व विश्वासात घेऊन कायम आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून नारा दिला “आबकी बार किसान सरकारचे तेलंगणामध्ये जे योजना राबविलेले आहे त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा राबवले पाहिजे असे बी आर एस पक्षाचे भोकर विधानसभा नेते यांनी ग्रामस्थांना व बूथ प्रमुख शाखाप्रमुख यांना माहिती देण्यात आली BRS चे कार्यकर्ते अनेक महिला यावेळी उपस्थित होते आपकी बार किसान सरकारचा नारा देऊन भोकर तालुक्यामध्ये बी आर एस पक्षाचे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे यावेळेस भीमरावजी दुधारे, गोविंदरावजी देशमुख भोकर व उत्तमरावजी पाटील जाधव हसापूरकर व अप्पारावजी राठोड कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक व मारोतराव पाटील जाकापुरकर व भाऊसाहेब पाटील कांडलीकर व युवा कार्यकर्ते साई राठोड व माजी सरपंच रिठा माधवराव कंनेवाड रायखोड या गावचे सरपंच, शंकर पाटील बुट्टणवाड उपसरपंच शंकरावजी दामंणवाड गावातील तंटामुक्ती अध्यक्ष, किसनरावजी बुद्धेवाड कोपन दुकानदार व महिला मंडळ, गावातील सर्व नागरिकांची ज्यास्त संख्येने उपस्थिती होती.

गावातून एकचं नारा घुमत होता

अपकी बार किसान सरकार

ताजा खबरें