चोपडा येथे बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पाटिल यांचा सत्कार..

चोपडा – तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उत्तर महाराष्ट्राचे विभाग समन्वयक नानासाहेब बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव मार्केट कमेटीचे माजी सभापती व विद्यमान संचालक लक्ष्मणराव पाटील उर्फ लकीअण्णा टेलर यांनी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात नुकताच आपल्या शेकडों समर्थकांसह प्रवेश केला असुन त्यांचेवर जळगाव जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नुकतीच त्यांनी चोपडा येथील बापुजी काम्प्लेक्स मधील श्री एकविरा क्रुषि सेवा केंद्रा शेजारील बीआरएस पक्ष कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता त्यांचा चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक व आदिवासी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर, जिल्हा महिला समन्वयक सौ. कोमल पाटिल, विधानसभा समन्वयक समाधान बाविस्कर, तालुकाप्रमुख दिपकराव पाटिल, सामा.कार्यकर्ते दिनकरराव सपकाळे यांचेसह असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचे यथोचित स्वागत व सत्कार केला.

याप्रसंगी बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पाटील म्हणाले की, लवकरच जिल्हाभरात बीआरएसच्या शाखा स्थापन करणार असुन जास्तीतजास्त लोकांना आपल्या पक्षात सभासद करून पक्षप्रवेशाचे काम जोरावर सुरू आहे. मागील एक महिन्याभरापासून जिल्ह्यातील जवळपास निम्मे तालुक्यांचा दौरा झाला असून रोजच शेकडों कार्यकर्ते बीआरएस मध्ये प्रवेश घेत आहेत. येणाऱ्या ग्रा.पं., न.प., पं.स., जि.प., विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका संपूर्ण ताकदीने लढणार आहोत. ह्या सर्व निवडणुकांत संभाव्य व इच्छुंक उमेदवारांची चाचपणी सुरू असुन बीआरएस पक्षात प्रवेश घेऊ इच्छिणारे कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुका व जिल्हा कार्यालयाशी संपर्क करून सभासद नोंदणी करून घ्यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला