मुंबईतील ‘हा’ चौक आता ‘श्रीदेवी कपूर चौक’ नावाने ओळखला जाणार! BMC चा मोठा निर्णय

मुंबई – दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी 80-90 चं दशक गाजवलं असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या ‘हिम्मतवाला’, ‘मवाली’ ते ‘लाडला’, ‘लम्हे’, ‘चालबाज’, ‘चांदनी’, ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली होती.

आजही श्रीदेवी यांची लोकप्रियता तितकीच आहे. 24 फेब्रुवारी 2018 मध्ये त्यांचे दुबईत निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांना धक्का बसला होता. तर श्रीदेवी यांनी केलेल्या कामासाठी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी बृहन्मुंबई नगर निगमनं लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका चौकाचं नाव त्यांच्या नावावर ठेवण्यात येणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, असं म्हटलं जातं की बीएमसीनं लोखंडवाला कॉम्प्लॅक्समधील एका विशिष्ट चौकाला ‘श्रीदेवी कपूर चौक’ ठेवलं आहे. हे श्रीदेवी यांना श्रद्धांजली देण्यासाठी आहे. खरंतर ही मागणी रहिवासी आणि पालिकेकडून करण्यात आली होती. लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या त्या चौकाचं नाव श्रीदेवी कपूर ठेवण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. कारण कधी श्रीदेवी या तिथल्याच ग्रीन एकर्स टॉवरमध्ये राहत होत्या. इतकंच नाही तर त्यांचं पार्थीव देखील त्याच ठिकाणाहून नेण्यात आलं होतं.

दरम्यान, बोनी कपूर यांनी डीएनएला नुकतीच एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत बोनी कपूर यांना श्रीदेवी यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकबद्दल अर्थात बायोपिक बनवण्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत बोनी कपूर म्हणाले की ती एक खासगी व्यक्ती होती आणि त्याप्रमाणेच तिचे आयुष्य हे खासगी राहायला हवं. या कारणामुळे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी हे होऊ देणार नाही.

दरम्यान, ‘चमकीला’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर श्रीदेवी यांच्याविषयी आणखी एक बातमी समोर आली होती. ती म्हणजे दिवंगत गायक चमकिला यांच्या श्रीदेवी फॅन होत्या. त्यांनी चमकीलासोबत काम करण्याचा खूप प्रयत्न केला होता.

ही पहिली वेळ नाही जेव्हा कोणत्या कलाकाराच्या नावावर कोणत्या चौकाचं नाव ठेवण्यात आलं. त्याआधी अमिताभ बच्चन, राज कपूरसोबत अनेक कलाकारांच्या नावावर वेगवेगळ्या जागांचं नाव ठेवण्यात आलं. उत्तर भागात असलेल्या सिक्किममध्ये एक वॉटरफॉल आहे. त्याचं नाव ‘बिग बी’ असं आहे. त्याशिवाय सिंगापुरच्या एका आर्किडचं नाव ‘डेंड्रोबिम अमिताभ बच्चन’ असं आहे. कॅनडाच्या एक रस्त्याचं नाव ‘राज कपूर क्रेसेन्ट’ असे आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील

जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम