भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे जळगाव विमानतळावर आगमन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले स्वागत

जळगाव :- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आज जळगाव विमानतळावर आगमन झाले . यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, भाजपच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ, भाजपचे जिल्हाध्क्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी त्यांचे स्वागत केले .

jalgaonsandesh

jalgaonsandesh