भुसावळ येथे श्री विश्वकर्मा जयंती निमित्त विश्वकर्मा बारा बलुतेदार शिल्पकार उद्यानाचे भूमिपूजन 

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – येथे दि.२२.फेब्रुवारी रोजी जामनेर रोडवरील हिरानगर येथे श्री विश्वकर्मा लोहार समाज सेवा बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने श्री विश्वकर्मा भगवान जयंती निमित्त सत्यनारायणाची पूजा होऊन आ. संजय भाऊ सावकारे यांच्या हस्ते श्री विश्वकर्मा बारा बलुतेदार शिल्पकार उद्यानाच्या फलकाचे अनावरण समारंभ पार पडला. व व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आलेल्या पाहुण्यांचे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच उद्यानाच्या कामाला लवकर सुरुवात होईल ही एक चांगली मागणी आपल्या लोकांनी केली आहे व पूर्ण आम्ही सहकार्य करू असे आ. संजयभाऊ सावकारे यांनी सांगितले श्री पुंडलिक दगडू सूर्यवंशी, चेतन वामन सनांसे, पंढरीनाथ किसन लोहार , प्रमुख अतिथी सुरेश अर्जुन मांड व गडे गडचिरोली सचिव वेदर रियल गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर.श्री शंकर गोमाजी चुरागले , नागपूर सुधाकर बाबुराव चंदनखेडे , भैय्या गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर श्री सुरेश करूजी मांडवकर सल्लागार वैदर्भय गाडी लोहार व तस्सम जाती महासंघ नागपूर माननीय श्री किशोर सोनवणे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे माननीय श्री उत्तम परसराम शेंडे सल्लागार गाडी महासंघ नागपूर माननीय श्री मधुकर तुळशीराम शेटे प्रभात संपादक दैनिक नागपूर श्री साहेबराव प*** घाट साहेब लोहार समाज संघटना सातारा श्री विजयरावजी रूम साहेब सेवानिवृत्त अभियंता महा वितरण जळगाव व जळगाव संघटना मुख्य कार्यकर्ता माननीय श्री डॉक्टर एकनाथ लोहार सेवानिवृत्त

गट विकास अधिकारी जळगाव व लोहार समाज मुख्य कार्यकर्ता श्री मधुकर ढोले सर, श्री मनोज बियाणी, युवराज लोणारी, पिंटू कोठारी, पिंटू, किरण, बापू महाजन, सतीश सपकाळे, किशोर कोलते, रुपेश देशमुख ,सौ दिपालीताई गोलू वाणी, विजय लोहार, मुकेश वामन सनांसे, समाजसेवक रामेश्वर लोहार भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा अध्यक्ष व पत्रकार, युवराज खैरे, शहराध्यक्ष जामनेर व भ्रष्टाचार विरोधी जामनेर तालुका अध्यक्ष श्री विजय लोहार जळगाव वितरक मॅनेजर दिव्य मराठी श्री अनिल लोहार यावल, विनोद ढगे ,साहेब जळगाव जिल्हाध्यक्ष लोक कलावंत परिषद, गोविंदा देवराम ढोले, श्री अरुण बाबुराव सूर्यवंशी, उल्हास भगवान सणांसे सहसचिव कैलास लोहार, बळीराम सोपान लोहार ,तुकाराम भागवत ढोले, प्रल्हाद बाबुराव सूर्यवंशी, दिलीप दगडू सूर्यवंशी, अनिल नामदेव लोहार व समस्त लोहार समाज बांधव यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. राज्यस्तरीय या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेले होते आणि या कार्यक्रमाचे एक वेगळेच महत्व प्राप्त झाले काही गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनींचा सत्कार व वराडसीम येथील सुनील दगडू लोहार एरंडोल , बळीराम लोहार,प्रल्हाद बाबुराव सूर्यवंशी ,दीपक सूर्यवंशी या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला