वराडसिम – सुनसगाव रस्त्याच्या कामाचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील वराडसिम ते बेलव्हाळ फाटा रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे त्यामुळे आ. संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून हा रस्ता होणार आहे या कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, वराडसिम सरपंच निलप्रभा पाचपांडे, उपसरपंच विजय पाटील, सदस्य प्रकाश ठाकूर, जया पारधी, वैशाली झाडखंडे, लक्ष्मी डोळसे , सुनिता पाटील, शोभा कोळी , दिपक ढाके, जयश्री मावळे, शरद सपकाळे,जावेद खाटीक ,निर्मला पाटील, बूथ प्रमुख निलेश वाणी, रवी मावळे, चारुदत्त जंगले, विजय कोळी, सुनिल कोळी, रवि पारधी, दिपक झाडखंडे , पंकज पाटील, धिरज पाटील, विकास पाटील, विनोद पचरवाल, देवेंद्र पाटील , सागर पाटील, काशिनाथ पाटील , अविनाश वायकोळे, जगदिश पाटील, नितिन पढार व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh