भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती साठी बी आर एस पक्षाकडून जय किसान विकास पॅनल चे 20 उमेदवार रिंगणात

तालुका प्रतिनिधि भोकर : दत्ता बोईनवाड

भोकर – कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी बी आर एस पक्षाकडून जय किसान विकास पॅनलचे 20 उमेदवार रिंगणात बी आर एस पक्षाचे भोकर विधानसभा नेते श्री नागनाथ रावजी लक्ष्मणराव घिसेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बी आर एस पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून पॅनलचे नाव जय किसान विकास पॅनल आहे 20 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नामनिर्देश दाखल केलेल्या उमेदवाराचे नावे पुढीलप्रमाणे श्री नागनाथरावजी घिसेवाड माधव कनेवाड उत्तम पाटील हसापूरकर मारुती पिंगलवाड प्रताप सूर्यवंशी आनंद वागतकर मारुती बदगे राणी संतोष गंगाबाई उल्लेवाड जयश्री मांजरे इंदल चव्हाण आप्पाराव राठोड बंडोड साईनाथ जळबा गायकवाड सुमित्रा जाधव सुरेश बोईनवाड महेश दामलेवार संजय वाघमारे रावसाहेब जाधव आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

ताजा खबरें