बेलव्हाळ जिल्हा परिषदेच्या शाळेत बालमेळावा उत्साहात !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा, बेलव्हाळ ता. भुसावळ येथे बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी पाववडा, गुलाबजामून, गाजरचा हलवा, इडली सांबर, डोसा चटणी, हरभऱ्याची उसळ, पालकाचे भजे, भेळ, छोले भटूरे, पोंगे, बोरवण, कुरडया, पाणीपुरी, कांदा पोहे असे विविध स्टॉल लावले होते. या मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे आपल्या आईला पदार्थ बनवण्यास मदत केली. तसेच आर्थिक व्यवहार, पैशांची देवाण-घेवाण असे सर्व हिशोब व्यवस्थितपणे हाताळले.

या बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना व्यवहारी ज्ञानाचे धडे मिळाले. या बाल आनंद मेळाव्यात शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष करून महिला वर्गांची उपस्थिती उल्लेखनीय होती. असा हा बाल आनंद मेळावा मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला. या बालमेळाव्यात विद्यार्थ्यांनी व्यवहारी कसे असावे आणि हिशोब कसा करावा या बाबत मुख्याध्यापक किशोर माळी व उपक्रमशील शिक्षक रवी पढार यांनी तयारी करून घेतली. दिवसभर बेलव्हाळ गावात बाल मेळाव्या बाबत चर्चा सुरू होती तर मुख्याध्यापक किशोर माळी व उपक्रमशील शिक्षक रवी पढार यांच्या कार्याचे कौतुक बेलव्हाळ ग्रामस्थांनी केले आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला