मुक्ताईनगरातील कृषि तंत्र विद्यालयात 7वी ते पदवीधरांसाठी भरती

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत, मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलीत, कृषि तंत्र विद्यालय, मुक्ताईनगर येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची…

अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा, कोर्टाकडून जामीन मंजूर

दिल्ली – कथित मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी मोठा दिलासा मिळाला आहे. अरविंद…

सौदी अरेबियात उष्णतेमुळे मृतांची संख्या १००० च्या वर i भारतीयांचाही समावेश

जगभरातील देश सध्या भीषण उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. अशातच सौदी अरेबियाच्या कडाक्याच्या उन्हामुळे यंदाच्या हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुचीं मोठी अडचण…

धक्कादायक! इंग्रजी शाळेत शिक्षण देता येत नसल्याने आई नैराश्यात; मुलीला घेऊन विहिरीत उडी घेतली

लातूर – धक्कादायक बातमीने लातूर हादरले आहे. इंग्रजी शाळेत शिक्षण घेता येत नसल्याने आईने मुलीला घेऊन विहिरीत उडी घेत आत्महत्या…

शुभ्र शिधापत्रिकाधारकांना मोफत आरोग्य योजनेचे लाभ

मुंबई – राज्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारकांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विम्याचा लाभ…

भुसावळ तहसील कार्यालयातून माहिती अधिकाराला खो ?

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – भुसावळ तहसील कार्यालयात माहिती अधिकार कायद्याच्या अधिकाराखाली माहिती मिळत नसल्याने द्वितीय अपिलीय अधिकारी यांच्या…

सकाळी 9 वाजण्यापूर्वी सुरु होणाऱ्या शाळांनाच होणार शिक्षा? शिक्षण विभागाने उचलली कठोर पावलं

लहान मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी महाराष्ट्रातील शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. राज्यातील शाळा सुरू होण्याची वेळ ही सातवरुन नऊ करण्यात…

जळगाव येथे २६ जूनपासून पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन

जळगाव – यंदाचे २०२४ हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे सार्थ त्रिशती वर्ष असून त्‍यानिमित्‍ताने २६ ते २९ जून दरम्यान…

दोन तीन मुलं तर असायलाच हवी, संघाच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

एकीकडे देशाची लोकसंख्या वाढत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सतीश कुमार यांनी चक्क किमान दोन तीन किंवा चार मुलं तरी…

सौदीत सूर्य कोपला! उष्णतेमुळे 550 हज यात्रेकरूंचा मृत्यू

सौदी अरब येथे प्रचंड उष्णता वाढली आहे. तापमान 52 डिग्रीपार गेले आहे. सौदीतील मक्का येथे हजसाठी आलेल्या 550 यात्रेकरूंचा एकाच…

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणखी एक फोटोशूट, नालंदा येथे पाहणी करताना दिल्या पोजेस…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानाआधी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरिअल येथे 36 तास ध्यानधारणा करण्यासाठी गेले…

जळगाव पोलिस मध्ये 137 रिक्त पदासाठी मेगा भरती जाहीर

जळगाव जिल्ह्यात एकूण १३७ जागांसाठी आले ६ हजार ५५७ अर्ज जळगाव – राज्यातील तरुणाईचे वर्दीचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.…