आदिवासी कोळी महासंघ जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष पदी जळगाव महानगर पालिकेचे नगरसेवक किशोर भाऊ बाविस्कर यांची नियुक्ती

जळगाव – आदिवासी कोळी महासंघ संस्थापक अध्यक्ष तथा माजी कैबिनेट मंत्री डॉ. दशरथजी भांडे साहेब यांनी आदिवासी कोळी महासंघ जळगाव जिल्हा पश्चिम विभाग जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष पदी जळगाव मनपा नगरसेवक किशोर भाऊ बाविस्कर यांची नियुक्ती केली .त्याच्या नियुक्ती चे आदिवासी नेते मा. प्रभाकर आप्पा सोनवणे माजी नगराध्यक्ष चत्रभुज आबा सोनवणे बाळासाहेब सैंदाणे राज्य संघटक प्रशांत भाऊ तराळे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद भाऊ सोनवणे सामाजिक कार्यकर्ते आबा भाऊ बाविस्कर जळगाव पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष संजय भाऊ कांडेलकर जळगाव जिल्हा पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष रविन्द्र शेठ नन्नवरे मार्गदर्शक गंभीर दादा उन्हाळे, जगन्नाथ बापू बाविस्कर यांच्या सह आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र विभाग जळगाव जिल्हा सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने  मन पूर्वक अभिनंदन व भावी समाज कार्यास हार्दिक शुभेच्छा

 

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh