महावितरण, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; वेळ दडवू नका, आताच करा अर्ज

सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर तुम्हीदेखील या सरकारी आस्थापनांमध्ये विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, महावितरण आणि रेल इंडिया टेक्निकल अॅण्ड इकॉनॉमिक सर्विस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

1. रेल इंडिया टेक्निकल अॅण्ड इकॉनॉमिक सर्विस लि.

एकूण जागा – 257

पदवीधर अप्रेंटिस – 160

शैक्षणिक पात्रता: B.E/B.Tech किंवा BA/BBA/B.Com

एकूण जागा – 160

वयोमर्यादा – 18 वर्षांच्या पुढे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2023

rites.com

2. डिप्लोमा अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: इंजिनिरिंग डिप्लोमा.

एकूण जागा – 28

वयोमर्यादा – 18 वर्षांच्या पुढे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2023

rites.com

3. ट्रेड अप्रेंटिस (ITI)

शैक्षणिक पात्रता: ITI

एकूण जागा – 69

वयोमर्यादा – 18 वर्षांच्या पुढे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2023

rites.com

https://drive.google.com/file/d/1G2puCUeUO4ZeLkXuURcg1WRR83bg17gE/view?pli=1

4. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.

एकूण रिक्त जागा : 150

5. COPA (कोपा)

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण, ITI-NCVT

एकूण जागा – 20

अर्ज सादर करण्याची तारीख: 6 ते 10 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: mahadiscom.in

6. इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 65

शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण, ITI-NCVT

एकूण जागा – 65

अर्ज सादर करण्याची तारीख: 6 ते 10 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: mahadiscom.in

7. वायरमन (तारतंत्री)

शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण, ITI-NCVT

एकूण जागा – 65

अर्ज सादर करण्याची तारीख: 6 ते 10 डिसेंबर 2023

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, सं.व. सु. मंडळ, धाराशिव

अधिकृत वेबसाईट: mahadiscom.in

https://drive.google.com/file/d/1Bk9pTLieVyPkExOCQ4QABde4VHdEokkL/view

8. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

मास्टर मरिनर 17

शैक्षणिक पात्रता : मास्टर्स FG COC/MEO क्लास I

एकूण जागा – 17

वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत.

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11

डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : shipindia.com

9. चीफ इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता : मास्टर्स FG COC/MEO क्लास I

एकूण जागा – 26

वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2023

अर्ज पाठवण्याचा पत्ता: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, 245, मादाम कामा रोड, नरिमन पॉइंट, मुंबई, पिन कोड: 400021.

अधिकृत संकेतस्थळ : shipindia.com

https://www.shipindia.com/upload/Adv/SM_Master_Chief_Engg_Final_Advertisement_02_11_2023.pdf

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी