ममुराबाद येथील जिल्हा परिषद शाळेत महिला दिन साजरा

ममुराबाद – जिल्हा परिषद शाळा ममुराबाद तालुका जिल्हा जळगाव येथे 8 मार्च जागतिक महिला दिन निमित्त “कष्टकरी महिला” शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या ताईंचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन शिक्षिका श्रीमती कल्पना चौधरी मॅडम यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक श्रीमती आरती चौधरी, श्रीमती कल्पना चौधरी, सौ .हेमलता जैस्वाल, श्रीमती सारिका बधान, श्रीमती स्वाती पाटील ,श्रीम.प्रिती चौधरी, श्रीमती ज्योती महाजन, श्रीमती पुनम शिंपी मॅडम उपस्थित होते

jalgaonsandesh

jalgaonsandesh