दसनूर येथे उदयापासून शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह

प्रतिनिधी – राजेंद्र महाले

निंभोरा येथून जवळच दसनूर येथील उमेश्वर महादेव मंदिरा मध्ये उदया मंगळवार दि.२७ पासून संगीतमय शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे दि २७ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान होत आहे.

दैनंदीन कार्यक्रम सकाळी ५ ते ६ काकडा आरती, पारायण, दुपारी १२ ते ४ शिवमहापूराण कथा, संध्याकाळी ५ ते ६ हरीपाठ,रात्री ८ ते १० कीर्तन अशी कार्यक्रमावली असून

दि २७ मंगळवारी भगवान महाराज (सातगांव ),

दि २८ बुधवारी पंकज महाराज ( खडकोद म.प्र. ),दि.२९ गुरूवारी अंकुश महाराज ( मनवेल ),दि.३० शुक्रवारी पुंडलिक महाराज ( चिखली ), दि.३१ शनिवारी भरत महाराज ( म्हैसवाडी ), दि.१ रविवारी नारायण महाराज ( भामलवाडी ),दि.२ सोमवारी समाधान महाराज ( भोजेकर ), दि.३ मंगळवारी समाधान महाराज ( भोजेकर ), यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तसेच मंगळवारी ११.३० ते ३.३० महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. शिवमहापुराण वाचक निरंजन महाराज ( वसुर,ता.मुखेड) आहेत.गायक- प्रज्ञानंद महाराज,कृष्णा महाराज,तबला- जितेंद्र महाराज, हार्मोनियम-प्रजीत महाराज, झाकी सजावट-गोपाल शास्त्री, गायनाचार्य-नामदेव महाराज, रामभाऊ महाराज, गोपाल महाराज,मृदंगाचार्य-मुकूंदा महाराज,विणेकरी-रविंद्र चौधरी, गोपाल पाटील, सोपान कोळी,गोविंदा बोरसे आहेत. कार्यक्रमास उमेश्वर भजनी मंडळी दसनूर,सिंगनूर, इंदिरानगर,आंदलवाडी,निंभोरा,खिर्डी,ऐनपूर,निंबोल यासह परिसरातील भजनी मंडळ,समस्त ग्रामस्थ मंडळी दसनूर,सिंगनूर यांचे सहकार्य लाभत असून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे होत आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा