ममुराबाद-: तालुक्यातील ममुराबाद येथे श्रीमद् भागवत सप्ताह निमीत्त वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सुरवातीच्या दिवसा पासुन शेवटच्या दिवसा पर्यन्त वेगवेगळ्या ठिकाणाहुन येत असलेल्या ह. भ. पारायण यांचे किर्तन होणार आहे.
त्याच प्रमाणे दिनाक २९ नोव्हेंबर मंगळवार रोजी रात्री ८ :३० वाजता अहिराणी भाषेतुन किर्तन करूण हसुन हसुन लोटपोट करणारे
ह.भ.प.रविकिरण महाराज दोंडाईचाकर यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिंदेवाडा ममुराबाद येथे होणाऱ्या या भक्तीमय किर्तनाच्या कार्यक्रमाचा ममुराबाद परीसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.