सेवाभावे प्रतिष्ठानचे ग्रामीण भागातील चिमुकल्यांबरोबर दिवाळी फराळ व शैक्षणिक साहित्य देऊन साजरी करण्यात आले…

तळोदा-:दिनांक 26-10-2022 रोजी सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे ग्रामीण भागात जाऊन लहान लेकरांसोबत दिवाळी साजरी करण्यात आले यावेळी सर्व लेकरांना दिवाळीच्या फराळ व शैक्षणिक साहित्य देऊन दिवाळी साजरी केली. यावेळी प्रथम यहा मोगी माता व भारत माता यांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एल.आय.सी एडमिन अधिकारी श्री राहुल सोनवणे साहेब प्रमुख उपस्थिती सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे व गोपालनगर पुनर्वसन ग्रामपंचायत सदस्य श्री दिलवर पावरा हे उपस्थित होते.
यावेळी सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले ते म्हणालेत की, सेवाभावी प्रतिष्ठान ही गेल्या तीन वर्षापासून सातत्याने काम करणारी संस्था आहे. शहरी भागात मोठ्या थाटात दिवाळी सण उत्सव मनवला जातो परंतु ग्रामीण भागात दिवाळी सण साजरा करावा असे सेवाभावी प्रतिष्ठानच्या विचारात आले व संस्थेने मागील वर्षीपासून दिवाळी सण हे ग्रामीण भागात चिमुकल्याण सोबत साजरा करत असते. दिवाळीच्या फराळ व शैक्षणिक साहित्य वही पेन देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.
यावेळी एल.आय.सी एडमिन अधिकारी श्री राहुल सोनवणे साहेब म्हणालेत की, सेवाभावे प्रतिष्ठानचे कार्य मी गेल्या तीन वर्षापासून पाहत आहे या संस्था उपक्रम केला आहे हा खूप छान आहे शहरात खूप थाटामाटात दिवाळी साजरा केली जाते परंतु ग्रामीण भागात देखील अशा प्रकारे दिवाळी साजरी करणे ही खूप कौतुकाची गोष्ट आहे.
या कार्यक्रमाला श्री अमित पाटील श्री कल्पेश सोनवणे श्री हितेश कलाल श्री पवन सोनवणे श्री अशोक पावरा श्री जंगलसिंग पावरा श्री सुभाष पावरा व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला