जळगाव जिल्हा शासकीय आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था लि.जळगावची स्थापना

जळगाव-: जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था असावी व जळगाव जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज पुरवठा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन जळगाव जिल्हा शासकीय आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था लि.जळगावची स्थापना करण्यात आली.या पतसंस्थेची प्रथम सभा मा.जिल्हा उपनिबंधक यांच्ये प्रतिनिधी श्री.मनोज खवळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली श्री.जिल्हा उपनिबंधक कार्यालया चे प्रतिनिधी म्हणून महेंद्र गाढे उपस्थित होते .सदरप्रसंगी चेअरमन,व्हाईस चेअरमन,संचालक मंडळ,स्विकृत सदस्य व तज्ञ संचालक यांची निवड करण्यात आली.चेअरमनपदी श्री.विलास सुरेश कोळी व व्हाईस चेअरमनपदी श्री.अतुल अरविंद सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.संचालक म्हणुन डाँ.देवराम किसन लांडे,श्री.प्रकाश रमेश पाटील,श्री.गजानन शहादु काकडे,श्री.राहुल सुभाष लाडवंजारी,श्रीमती इंदिरा युवराज सोनवणे,श्री.धनराज मंगा सोनवणे,श्री.संजय दत्तात्रय सोनार कळवाडीकर,श्री.शांताराम तुळशीराम पाटील,श्री.हंसराज खुशाल महाजन,श्री.प्रमोद दोधु रगरे यांचे निवड करण्यात करण्यात आली.स्विकृत संचालक म्हणुन श्री.मनोज विश्राम कंखरे तर तज्ञ संचालक म्हणुन श्री.प्रदिप सुरेश बोरसे यांची निवड करण्यात आली.सदरप्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री.विलास कोळी यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की आरोग्य कर्मचाऱ्यांची पतसंस्था असावी हा विचार करुन तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आज आपण पतसंस्थेची निर्मिती केली आहे.पतसंस्थेमार्फत सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन सभासदांना 8%दराने कर्ज पुरवठा केला जाणार आहे.तसेच संचालक मंडळ कुठल्याही प्रकारचा भत्ता घेणार नाही.तरी सभासद हित जोपासुन जास्तीत-जास्त आरोग्य कर्मचारी आपल्या पतसंस्थे सभासद बनविण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले.आज रोजी संस्थेचे 270 सभासद आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे.त्या विश्वासाला कुणीही तडा जावु नये.म्हणुन प्रयत्न करावे.व्हाईस चेअरमन श्री.अतुल सोनवणे सोनवणे यांनी सांगितले की संस्थेच्या मार्फत सभासदांचा अपघाती विमा व मेडिक्लेम काढला जाणार आहे.तसेच संस्थेचा कारभार पारदर्शी ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.असे आवाहन त्यांनी केले.संस्थेचे संचालक श्री.गजानन काकडे यांनी संस्थेसाठी 15 हजार रु.ची.स्टेशनरी घेऊन दिली.त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.सदरप्रसंगी श्री.युवराज सोनवणे,श्री.कोळी नाना,श्री.भिकाभाऊ सपकाळे,श्री.अतुल माळी,श्री.पंकज तायडे,श्री.रविंद्र पवार आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संस्थेचे तज्ञ संचालक श्री.प्रदिप बोरसे यांनी केले.आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक श्री.संजय सोनार कळवाडीकर यांनी केले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं