हिंदुस्थान-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्याला सुरुवात; बाबर आझम 10 धावांवर तंबूत परतला

हिंदुस्थानी संघाने नाणेफेक जिंकली

प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा हिंदुस्थानी संघाचा निर्णय

हिंदुस्थानी संघ आशिया कप स्पर्धेतील पहिल्या सामन्याला दुबईत सुरुवात

हिंदुस्थानी संघाच्या पाकिस्तानशी लढतीला सुरुवात

मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम फलंदाजीसाठी मैदानात

दोन षडकात पाकिस्तानच्या 14 धावा

कर्णधार बाबर आझम 10 धावांवर झेलबाद

भुवनेश्वर कुमारच्या बॉलवर अर्शदीपने घेतला झेल