प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे उपक्रम कौतुकास्पद तहसीलदार राजेश लांडगे.

तालुका प्रतिनिधि भोकर : दत्ता बोईनवाड

भोकर स्वातंत्र्य दिनाचा 75 वा अमृत महोत्सव तथा आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्त भोकर तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने राबविलेले त्यात माजी सैनिकांचा सन्मान आणि दिव्यांग अपंगांच्या ज्येष्ठांचा सत्कार हा कार्यक्रम राबवून या दिनी कौतुकास्पद काम केल्याचे तहसीलदार राजेश लांडगे यांनी व्यक्त केले आहे.

आजादी का अमृत महोत्सव या देशाच्या 75 व्या दिनाचे अवचित साधून भोकर तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने दिनांक 15 ऑगस्ट रोजी ठीक एक वाजता भोकर येथील लक्ष्मणराव घिसेवाड महाविद्यालयात माजी सैनिक व दिव्यांगाचा सन्मान सोबतच 75 विद्यार्थ्यांना वही पेन वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोकरचे तहसीलदार राजेश लांडगे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सौ. राणी भोंडवे व काँग्रेसने ते तथा माजी सभापती नागनाथराव घिसेवाड होते. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना तहसीलदार राजेश लांडगे म्हणाले की देश 75 वा दिवस साजरा करत असताना भोकर तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने घेतलेले कार्यक्रम अत्यंत कौतुकास्पद असून पत्रकारांनी दिव्यांगाचा ठेवलेला सन्मान आणि माजी सैनिकांचा सन्मान म्हणजे आजच्या सर्वात कार्यक्रमापैकी एक असल्याचे प्रतिपादन तहसीलदार यांनी केले यानंतर पोलीस उपनिरीक्षक राणी भोंडवे लोकनेते नागनाथ ईश्वर यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास पत्रकार अनिल डोईफोडे सरपंच श्री गागदे सरपंच, श्री कन्हेवाड, गीतेस बोटलेवाड सेनेचे संतोष आलेवार, विशाल बुद्धेवाड, पांडुरंग कटकमवार आदींची उपस्थिती होती. यावेळी तहसीलदार राजेश लांडगे व पोलीस उपनिरीक्षक सौ. राणी भोंडवे यांच्या हस्ते माजी सैनिक बबन राऊत व देश सेवा करताना शहीद झालेले स्वर्गीय प्रफुल्ल गोवंदे यांच्या स्मरणार्थ त्यांचे वडील गणपतराव गोविंदे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तर बारा दिव्यांगाचा सत्कारही मान्यवराच्या हस्ते करण्यात आला तसेच 75 विद्यार्थ्यांना वही, पेन वाटप करण्यातही आले.

लोकनेते नागनाथ घिसेवाड यांचा सत्कार

बहुजन तथा काँग्रेसचे नेते श्री नागनाथ घिसेवाड यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या या वाढदिवसा निमीत्त या कार्यक्रमात त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रेस व संपादक पत्रकार सेवा संघाच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संघाचे सचिव श्री सुभाष नाईक किनीकर यांनी केले तर हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे अध्यक्ष उत्तम कसबे, उपाध्यक्ष दत्ताभाऊ बोईनवाड, सचिव सुभाष नाईक, संघटक माधव गायकवाड यांनी प्रयत्न केले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला