भर पावसात विविध उपक्रम राबवून केला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

किनवट ता. प्रतिनिधी/ मारोती देवकते

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी संपूर्ण तालुक्यातील जि.प.प्रा.शा.गणेशपूर जुने येथे 75 वा स्वातंत्र्याचा आमृत महोत्सव या अनुषंगाने विविध उपक्रम राबवून कार्यक्रम करण्यात आले.

गावातील सर्व नागरीक भर पावसात उत्साहाने सहभागी झाले होते.

सर्वजण प्रथम सुशोभित केलेल्या शाळेत रांगोळी,पताके, तिनरंगीफुगे, तिरंगी झेंडे ,देश भक्ती गीताचा उत्सात मनी संचारून गावातील लहान थोर सर्व मंगळी जमा झाले. महामानवांच्या व प्रतीमांचे पुजन करून ध्वजारोहण करण्यात आले .त्यानंतर गावातून सुंदर अशी प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरि मध्ये गावातील दंडार ढोल ताशे घेऊन भर पावसात नवयुवक सहभागी झाले .माजी सरपंच तुकाजी आत्राम, शा.व्य.स.अध्यक्ष विजय मेश्राम, जेष्ठ नागरिक चंपत आत्राम यांनी दंडार चे आयोजन केले होते तसेच

गावातील सर्व युवक,युवती,महिला व पुरुषासह विद्यार्थ्यां बरोबर सहभागी झाले होते.

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगी फुगे व तिरंगी झेंडे अगदी सुंदर अशी प्रभात फेरी संपवून शाळेत विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन सुरूवात केली .अनेक विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्लिश मध्ये भाषणे केली व मराठी हिंदी देश भक्ती गीते गायली .अमृत महोत्सवा निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले .चित्र रंगभरण स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा,बालसभा,संगीत खुर्ची ,भाषणे व देश भक्ती गीत गायन यांच्यात सर्वोत्कृष्ट अशा स्पर्धकांचे नंबर काढून बक्षीस वितरण करण्यात आले .

सूत्रसंचालन शाळेचे मु.अ.श्री प्रविण पिल्लेवार यांनी केले व शेवटी विद्यार्थ्यांचे पालक व गावातील नागरिकांना शाळेत तयार करण्यात आलेल्या रोप वाटीकेतील रोपांचे वाटप केले व विद्यार्थ्यांना बिस्कीट पुडे व चाॅकलेट देण्यात आले. गावातील 100% घरावर तिरंगी झेंडे लावण्यात आले.गावातील युवकांचे नेहमी शाळेला सहकार्य असते त्यामुळे जि.प.प्रा.शाळागणेशपूर जुने कडून वाॅलीबाॅल व त्याची जाळी त्यांच शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे म्हणून भेट दिली . शेवटी उपस्थितीत सर्वाचे आभार सहशिक्षीका उर्मिला परभणकर यांनी मानले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला….

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला