चोपड्यात ऑरगॅनिक खतांबाबत जनजागृती अभियानास प्रारंभ..

चोपडा (प्रतिनिधी):-तालुक्यात बागायती व खरिपाच्या पिकांना खतांच्या मात्रा देण्याचे काम जोरावर सुरू आहे. महागड्या विषारी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. यापासून मुक्तता मिळविण्यासाठी पिकांना ऑरगॅनिक सेंद्रिय जैविक खते देऊन उत्पन्नात वाढ करण्यासाठी वेलसन फार्मर फर्टीलायझर कंपनीची दाणेदार, पावडर व विद्राव्य खते वापराकडे शेतकऱ्यांचा जास्त कल दिसत आहे.यासाठी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर, वेलसनचे प्रचारक सुरेश पटेल शहादा, राजाराम पाटील धुळे हे ऑरगॅनिक खतांबाबत जनजागृती व मार्गदर्शन करीत आहेत.शेतकर्यांच्या मागणीनुसार वेलसनची खते घरपोच पुरविण्यात येत आहेत.यावेळी सेंद्रिय शेती व खतांना प्राधान्य देणार्या शेतकर्यांचा सत्कारही करण्यात येत आहे.

यासाठी चोपडा तालुक्यातील प्रथम टप्प्यात गोरगावले बुद्रुक, कोळंबा, कठोरा, कुरवेल, कमळगाव, वर्डी, हातेड बुद्रुक, हातेड खुर्द, घोडगाव, विटनेर, गरताड, सनपुले, वडगाव सिम, अडावद, मंगरुळ, धानोरा, वेले, निमगव्हाण, तांदलवाडी आदी गावांमध्ये ऑरगॅनिक खतांबाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शिरपूर, यावल, रावेर, जळगाव, धरणगाव, अमळनेर, चाळीसगांव तालुक्यातुनही ह्या ऑरगॅनिक खतांना वाढती मागणी आहे. यासाठी सेल्स् एक्झिक्युटिव्ह वैभवराज जगन्नाथ बाविस्कर (नोंदणी व वितरण विभाग चोपडा, संपर्क मोबा.नं. ९०११८१०५०८), मनोहर पाटील (गोरगावले बुद्रुक) हे जबाबदारी सांभाळत आहेत.

विषमुक्त शेती व रोगमुक्त भारत बनवण्यासाठीचा शुभ संकल्प..

शेतकरी बांधवांनी महागड्या विषारी रासायनिक खतांऐवजी अल्पदरात अमृततुल्य वेलसनची ऑरगॅनिक खते वापरून आपल्या शेतीची उत्पादकता व उत्पन्नही वाढवावे. यासाठी शेतकऱ्यांना (कॅश ऑन डिलिव्हरी) खते पुरवण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी “विषमुक्त शेती व रोगमुक्त भारत” बनवण्यासाठी ऑरगॅनिक खतांच्या वापराबाबत शुभसंकल्प करणे गरजेचे आहे..

जगन्नाथ बाविस्कर माजी संचालक..मार्केट कमेटी चोपडा.

……………………………………………

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला