अधिवेशनात वेळ वाया घालवणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून दंड वसूल केला पाहिजे

चोपडा – लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषदेच्या अधिवेशन प्रसंगी जनतेच्या न्याय व हक्कांपेक्षा वैयक्तिक राजकीय कुरघोडीच्या विषयांवरच जास्त वेळ खर्च होत असतो. जनतेच्या प्रश्नांवर सत्ताधारी व विरोधकांत कलगीतुरा सुरू असतो. ह्या सर्व सभांमध्ये अनाठायी वेळ व पैसा खर्च होत असतो. भारतीयांच्या वेगवेगळ्या करांतून संसदेचा खर्च भागविण्यात येतो. संसदेतील ज्या लोकप्रतिनिधींमुळे वेळ वाया जातो.अशा उत्तरदायींकडून दंड वसूल करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी परखड प्रतिक्रिया चोपडा तालुका कोळी समाजाचे संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी ह्या पत्रकान्वये दिली आहे.  याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या पाच वर्षात राज्यसभेतील कामकाजाचा ५७ टक्के वेळ वाया गेला असून जनतेची कामे अजूनही अपूर्णच आहेत. राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी याबाबत दुःख व्यक्त केले आहे.

त्यांचे राज्यसभेच्या सभापतिपदाचे चौदावे व शेवटचे सत्र अधिवेशन असून येत्या पाच वर्षांमध्ये १३ सत्रातील नियोजित २४८ दिवसांपैकी केवळ १४१ दिवस कामकाज झाले आहे. म्हणजे ५७ टक्के वेळ वाया गेला आहे,याबाबतची खंतही श्री.नायडु यांना आहे.संसदेतील काहि सदस्यांकडुन गदारोळ होऊन त्यांचे निलंबन अटळ असते.यावेळी राजकिय दबावापोटी काही काळ व वेळ कामकाज तहकुब करण्यात येते.यामुळे सर्वसामान्यांच्या विकासाएैवजी विरोधाचेच राजकारण करण्यात येते.हि परिस्थिती पालट झाली पाहिजे,अन्यथा यापुढेही असेच सुरू राहिले तर भारतीयांनी आपापल्या लोकप्रतिनिधींना वैध मार्गाने जाब विचारला पाहिजे, असेही आवाहन गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी केले आहे.

खा.अधीर रंजन चौधरी यांच्या वक्त्व्याचा निषेध

भारताच्या नवनियुक्त महामहिम राष्ट्रपती श्रीमती.द्रौपदी मुर्मू यांचेबद्दल संसदेचे सदस्य खा.अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती एैवजी राष्ट्रपत्नी असे असैवंधानिक वक्तव्य करून त्या पदाचा,राष्ट्राचा,व्यक्तिचा व जमातीचा अपमान केला आहे.त्यांचा आम्ही आदिवासींतर्फे जाहिर निषेध करित आहोत..

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला