शतकाच्या शेवटी हिंदुस्तानातील जवळपास पंधरा समुद्रकिनाऱ्यावरील शहर साधारण तीन ते पाच फूट पाण्याखाली डूबतील ? अमेरिकेतील नासा व भारतीय हवामान खाते यांचा इशारा !!

विरेंद्र मंडोरा

भारतातील दिल समुद्र किनारा वरील मोठी शहरे चेन्नई ,मुंबई ,कलकत्ता, विशाखापटनम, कोचीन, कांडला बंदर, ओखा ,भावनगर ,मंगलोर ,ही बंदरांची शहरे दरवर्षी 3.7 मिलिमीटर समुद्राच्या पाण्याखाली जात आहे व असेच राहिले तर शतकाच्या शेवटी साधारण तीन ते पाच फूट जमीन पाण्याखाली जाईल असा इशारा नासा व आयपीसीसी म्हणजेच इनटर गव्हर्मेंटअल पॅनल ऑन क्लाइमेट चेंजेस या भारतीय हवामान बदल संस्थेने काढले आहे.

हवामानातील होणाऱ्या प्रचंड बदलामुळे व गरम वातावरणामुळे, हिमशिखर पीघळत आहे व त्यामुळे हिम रस्खलन होत आहे त्यामुळेच दर वीस तीस वर्षांनी होणारा भुरासंकलन आता दर दोन-तीन वर्षात होत आहे त्यामुळे मानव व जमिनीची फार मोठी हानी होत आहे दर पाच ते सात वर्षांनी होणाऱ्या या सर्वे मुळे ही बाब उघड झाली आहे व पूर्वीपेक्षा त्याचे प्रमाण पाच ते सात पटीने वाढले आहे म्हणून त्याचे परिणाम समुद्रकिनाऱ्यावरील शहरांना जाणवत आहे व त्यामुळे पुढील काही वर्षांनी होणारी हानी लक्षात घेऊन शहर वस्त्या या समुद्र किनाऱ्यावरून लांब वसवणे गरजेचे झालेले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh