जळगाव – :आज दि,03/07/22 रोजी प्रभाग क्रं 2, कांचन नगर परिसरात मध्ये, रक्तदान शिबिर व रक्तगट तपासणी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी स्थानिक नगरसेवक,श्री किशोर रमेश बाविस्कर, निलेशजी वाघ, गणेशजी कासार, राहुलजी तांबट दिपकजी वाणी, संदीप पाटील,गणेश गाढवे,पांडुरंग तांदळे, हर्षल सोनार, चंदू भाऊ सोनवणे, पिंटू चौधरी,दिलीप तांदुळकर, मनोज गाढवे, गजानन कांडेलकर, विकी पाटील, आनंद सपकाळे, पंकज सोनवणे, छोटू कुंभार, या रक्त दान शिबिरामध्ये महिलांचे सुद्धा योगदान लाभले व प्रभागातील नागरिक गण उपस्थित होते.
![](https://jalgaonsandesh.com/wp-content/uploads/2024/07/9cd883e3007baaa6e4b7260f9df54426_original.jpg)
अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय,
ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक