कु.प्रतिक्षा वारडे बी.डी.एस.परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

प्रतिनिधी – जगन्नाथ बाविस्कर

चोपडा – तालुक्यातील चहार्डी येथील मुळरहिवासी व हिंगोणे जि.प.शाळेचे मुख्याध्यापक सुभाष वारडे व ग.स.च्या शाखाधिकारी स्मिता मोरे यांची कन्या तसेच प्रेस फोटोग्राफर छोटू वारडे व ग.स.च्या उपशाखाधिकारी शितल मोरे यांची पुतणी कुमारी प्रतीक्षा सुभाष वारडे ही धुळे येथील जवाहर मेडिकल फाऊंडेशन संचलित अे सी पी एम डेंटल कॉलेजमधून बी.डी.एस.च्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्याने तिला वैद्यकीय पदवी प्रदान करतांना संस्थेच्या अध्यक्षा डॉ.ममता पाटिल,पोलीस जिल्हा अधिक्षक प्रविण पाटील,प्राचार्य डॉ.अरूण दोडामणी,डॉ.अलका वाघमारे, डॉ.केरूडी,डॉ.चेतन देशमुख,डॉ किरण कोलीकट्टी यांची उपस्थिती होती.
तद्नंतर डॉ.कु.प्रतिक्षा वारडे यांचा सत्कार ग.स.स्टाफ् सोसायटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) व जेष्ठ पत्रकार लेखक कवी रमेश जे.पाटील (आडगाव) यांच्या शुभहस्ते करण्यात आला.याप्रसंगी चोपडा ग.स.शाखेचे शाखाधिकारी शिवाजी बाविस्कर,स्मिता मोरे,दिलीप सपकाळे, जगन्नाथ बाविस्कर, चेतन सोनवणे,सुरेश पाटील,ललित सोनवणे,बाळक्रुष्ण सोनवणे यांचीही उपस्थिती होती.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या