‘जिओ फेनसिंग’ अँप द्वारे अडावद व परिसरात पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण. 

अडावद ता.चोपडा :(प्रतिनिधी महेश गायकवाड) 

चोपडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर तथा गट विकास अधिकारी कोसोदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑनलाइन अँपद्वारा पिण्याच्या पाण्याचे स्रोतांचे सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.

चोपडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये दुषीत पिण्याच्या पाण्याने साथीचे आजार उदभवणार नाहीत, या मुख्य उद्देशानेच… संपुर्ण जिल्ह्याभरात दर सहा महिन्यांनी स्त्रोतांचे ‘जिओ फेनसिंग’ या खाजगी मोबाईल अँप वरून आरोग्य कर्मचारी हा प्रत्यक्ष त्या स्रोतांच्या ठिकाणी जाऊन आणि त्यांच्या मदतीला संबंधित ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे सर्वेक्षणात.. प्लास्टिकच्या एक लिटर आकाराचे कॅनमध्ये योग्य स्रोताचा पाणी नमुना जागेवरच घेण्यात येऊन, त्यांची रासायनिक आणि जैविक तपासणी करण्याकरिता, प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ते संपुर्ण पाणी नमुने तालुक्यातील प्रयोगशाळेत पाठविले जातात.

अशाच प्रकारे अडावद उनपदेव रस्त्यालगत,वाड्या वस्ती,उनपदेव येथील क्षरभंगनगर मधील आदिवासी भागात उन्हातान्हात जाऊन आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक-विजय देशमुख, यांच्या समवेत अडावद ग्रामपंचायत चे कर्मचारी-प्रेमराज पवार, पुरुषोत्तम महाजन,संजय  महाजन,तसेच सर्व आरोग्य कर्मचारी-प्रकाश पारधी, महेंद्र पाटील,अविनाश चव्हाण, संतोष भांडवलकर, प्रत्येक ग्रामपंचायत चे ग्रामसेवक व त्यांचे कर्मचारी आदी सर्व ही मोहिम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.तसेच फोटो मध्ये स्रोताचा पाणी नमुना घेतांना आरोग्य सेवक-विजय देशमुख,व

ग्रामपंचायत कर्मचारी-पुरुषोत्तम महाजन दिसत आहेत.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या