अडावद येथे गावांतर्गत  सामाजिक सभागृह,पेव्हर ब्लॉक आणि अडावद वर्डी रस्ता कामाचे भुमीपुजन

चोपडा – येथे गावांतर्गत  सामाजिक सभागृह, पेव्हर ब्लॉक आणि अडावद वर्डी रस्ता कामाचे भुमीपुजन दि.०५/०२/२०२२ रोजी आमदार सौ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते भुमीपुजन वाजत गाजत साजरा करण्यात आले. तेथे प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार मा.प्रा.श्री.चंद्रकांत बळीराम सोनवणे,  व्हा.चेअरमन श्याम दादा सोनवणे , माणिकचंद बापू, भूषण पाटील, प्रल्हाद कोळी, नाना पाटील, नामदेव पाटील , प्रविण सोनवणे, विकास पाटील, लीलाधर पाटील, पी.आर.माळी सर,संजय शिरसाळ, सुनील पाटील गणेश पाटील, सोमनाथ पाटील, भूषण पाटील, गोकुळ साळुंखे, विकास पाटील, रवींद्र पाटील, पिंटू पाटील, अशोक जाधव किशोर पाटील, प्रवीण सोनवणे, सौ.भावना माळी, सौ.भारती  महाजन, सचिन महाजन जावेद खान, कापू भाई, सौ.सविता महाजन, कृष्णा महाजन,नरेंद्र पाटील, महेश गायकवाड, अल्ताफ पठाण, रियाज अली सैय्यद, जुनेद खान, फकीरा तडवी, हमीद कुरेशी, रफा भाई इ. मंडळी उपस्थित होते आणि ग्रामस्थ मंडळी आदी उपस्थित होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh