महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या बी ए एम एस च्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत मुणाल मोरे/ जाधव प्रथम

जळगाव -महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठा नाशिक यांच्यामार्फत घेतल्या गेलेल्या बी ए एम एस च्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत मुणाल अविनाश मोरे/जाधव. ह्या प्रथम श्रेणीमध्ये पास झाल्याने त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. मृणाल मोरे या ममुराबाद तालुका जिल्हा जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक श्री अविनाश मोरे व जिल्हा परिषद जळगाव पशुसंवर्धन विभागाचे प्रशासन अधिकारी सौ वंदना अविनाश मोरे यांचे ती एकुळती एक सुकन्या आहे.

मृणाल मोरे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..