◼️निधन वार्ता◼️

चोपडा -ग्रा. विकास शिक्षण मंडळाचे माजी डायरेक्टर नानासो. रामचंद्र नारायण साळुंखे यांच्या धर्म पत्नी कै. वैजताबाई रामचंद्र साळुंखे ह्या ६ डिसेंबर रोजी रात्री ८.४५ला देवाज्ञा झाल्या तरी अंतयात्रा ७ डिसेंबर रोजी सकाळी १२ वाजता बुधगाव येथे आहे.

१) श्री. गुलाबराव रामचंद्र साळुंखे सरपंच, बुधगाव

२) श्री. लक्ष्मण रामचंद्र साळुंखे

३) श्री. नवनित रामचंद्र साळुंखे

४)उर्वेश साळुंखे

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष, चोपडा समस्त साळुंखे परिवार संपूर्ण बुधगाव गावातील ग्रामस्थ सरपंच व उपसरपंच सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य