निंभोरा येथील मृत्यू मुखी पडलेल्या गोमातेचा युवा कार्य कर्त्यानी केला अंत्यविधी

राजेंद्र महाले

रावेर प्रतिनिधी—रावेर तालुक्यातील निंभोरा येथील युवकांनी एका मूर्त्यूमुखी पडलेल्या गाईचा केला अंत्यविधी प्राप्त माहिती नुसार असे समजते की ही गाय काही दिवसापासून रस्त्यावर यें जा करणाऱ्या लोकांना मारू लागली होती सदर या गाईची चौकशी केली असता या गाईला कुत्र्याने चावा घेतला होता त्या वेदनाना त्रस्त होऊन अखेर 5 डिसेंबर सकाळी 4/5 वाजेच्या सुमारास लोकांना ती गाय लोकांना रस्त्यात मरण पावलेली दिसली हि गाय निंभोरा येथील जय मातादी कोल्ड्रिंग चे संचालक श्री वासू भाऊ जावळे( चौधरी ) यांनी ही गावात देवता या म्हणून सोडली होती. गावातील युवकांना ही बातमी समजताच त्यानी पुढे येऊन अंत्यविधीचा सामान घेऊन वाजत्री ने बैलगाडी मध्ये मिरवणूक काढली गाईच्या अंत्ययात्रेत गावातील युवा कार्यकर्ते नितीन दादा पाटील मनसेचे स्वप्नीलभाऊ जावळे( चौधरी) परमानंद शेलोडे चदु जावळे (चौधरी )

पिंटू जावळे (चौधरी ) धीरज भंगाळे प्रदीप चौधरी गोलू भंगाळे मिलिंद भंगाळे ईश्वर पाटील योगेश पाटील माळी डॉन रिक्षावाले राजकुमार महाजन रिक्षावाले गौरव सोनवणे अक्षय नेहते रामकृष्ण धनके लोकमत पत्रकार दिलीप सोनवणे यासह उपस्थित होते मनसेचे तालुका उपाध्यक्ष स्वप्निल भाऊ चौधरी यांच्या मालकीची असलेली प्लॉट यामध्ये त्या गोमातेचे मुख माती देऊन अंत विधी करण्यात आली.तसेच यावेळी सदर युवकांचे गावात या कार्याचे कौतुक सर्वत्र पंचकोशित होत आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh