कानळदा येथील रणजित ने इंडो नेपाल एशियन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये  पटकावला प्रथम क्रमांक

कानळदा -दिनांक 20/11/2021 व 21/11/2021 रोजी इंडो नेपाल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप बिराटनगर जि. मोरांद , काठमांडू नेपाल येथे झालेल्या 12 वर्ष वयोगटात रणजीत सपकाळे याने टीम इंडिया कडून खेळताना 500 मीटर व 1000 मीटर मध्ये प्रथम क्रमांक पटकावून 2 गोल्ड मेडल जिंकले रणजीत रवींद्र सपकाळे हा जळगाव तालुक्यातील कानळदा या गावाचा रहिवासी आहे प्रथम क्रमांक पटकावून त्याने आपल्या गावाचे नाव उंच केले असे त्याचे प्रशिक्षक श्री अमर लोखंडे सर यांनी सांगितले याआधी गोवा औरंगाबाद शिमला या ठिकाणी सुद्धा रणजीत ने गोल्ड मेडल पटकावले आहे असे लोखंडे सर यांनी सांगितले.

रणजीत हा एक ग्रामीण भागातील खेळाडू असून कोणत्याही प्रकारचे स्केटिंग ट्रॅक उपलब्ध नसताना रोज सकाळी 4 वा. उठून रोडवर स्केटिंग सराव करत कठोर परिश्रम रणजीत कडून लोखंडे करून घेतले त्या परिश्रमाने गोल्ड मेडल मिळवून यश संपादन केले असे रेल्वे ताप्ती स्पोर्ट्स यांनी अभिनंदन करताना सांगितले आमच्या परिवारातील रणजीत हा पहिला खेळाडू आहे त्याने नेपाळ या देशात भारताचा टी-शर्ट घालून भारताचे प्रतिनिधित्व करत देशाचे व आमच्या गावाचे नाव उंच शिखरावर पोहोचले हे आमच्यासाठी अभिमानास्पद व आनंदाची ची गोष्ट आहे असे त्याचे वडील रवींद्र सपकाळे व आई सौ आशा सपकाळे यांनी सांगितले यापुढे सुद्धा रणजीत ने असेच यश संपादन करून देशाचे व गावाचे नाव उंच शिखरावर पोहोचावे असे त्याच्या आईने सांगितले स्पर्धा करत असताना रणजीत ला त्याचे प्रशिक्षक श्री अमर लोखंडे जळगाव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी