निधन वार्ता..आज अत्यंयात्रा

ताराचंद भावडु बाविस्कर

वडगांवसिम,ता.चोपडा..येथील रहिवासी,चोपडा शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट व कोळी समाजाचे नेते ताराचंद भावडु बाविस्कर(८५) यांचे दि.२६ रोजी रात्री ९ वा.व्रुध्दापकाळामुळे दु:खद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज दि.२७ रोजी दु.१२ वा.त्यांच्या राहत्या घरापासुन निघेल.

त्यांच्या पश्चात पत्नी,मुले,सुना,मुली,नातवंडे असा परिवार आहे.ते सामा.कार्यकर्ते कैलास,विलास,योगराज बाविस्कर यांचे वडिल होत.

jalgaonsandesh

jalgaonsandesh