मोटार सायकल चोर पोलिसांच्या ताब्यात.”शिने स्टाईल ने पाठलाग करून केले जेरबंद ॥

मारोती देवकते

किनवट -गोकुंदा येथिल पेटकुले नगर भागात दोन संशयित इसम चोरी करण्याच्या उदेशाने एका घराच्या आडोशाला ओल सावलीत दबा धरून बसले असता गस्तीवर असलेल्या पोलीसांना पाहून पळून जात असताना पोलिसानी गल्लीतील लोकांच्या मदतीने १२ ऑक्टोबर रोजी रात्री फिल्मी स्टाईल ने पकडले ते मोटार सायकल चोर निघाले . त्यांना पकडणाऱ्या पोलिस कर्मचार्‍याचा सत्कार पोलिस निरीक्षक थोरात साहेब यानी केला .

गोकुंदा ग्रामपंचायत हद्दीतील पेटकुले नगर येथे दिनांक १२ ऑक्टोंबर रोजी रात्री एक वाजून १५ मिनिटांनी एका घराच्या आडोशाला ओल सावलीत दबा धरून बसलेल्या चोरास रात्री गस्तीवर असलेले पोलीस सुनील गोपाळराव कोलबुद्धे यांनी पाहिले . पोलिस आल्याचे चोरांच्या लक्षात येताच पळ काढला . तेव्हां सुनील कोलबुद्धे सिनेमा आणि तिर्मनवार यांनी स्टाईल पाठलाग करून आरोपी १ )अक्षय मी टू गायकवाड वय तीस वर्ष राहणार माळवेत चौक बीड जि.बीड २ ) अंकुल रामप्रकाश पांडे वय वर्षे वीस राहणार कुई अकबरीया ता . जि .चिद्रकूट राज्य उत्तर प्रदेश यांना पकडून चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तेव्हां पोउपणी पवार साहेब यांचे मदतीने ताब्यात घेतले.शेवटी आदल्या दिवशी एम .एच. २६ ए . डब्लू ६९०१ क्रमाका ची मोटर सायकल चोरल्याची कबुली दिली .ती गाडी ताब्यात घेऊन त्या चोरट्यांची अटकपूर्ववैद्यकीय तपासणी करून पोलीस निरीक्षक मारुती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल गोपाळराव कोलबुद्धे यांच्या फिर्यादीवरून त्या दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला . पुढील तपास पो.ना . चौधरी हे करत आहेत .पोलीस निरीक्षक थोरात साहेब यांनी पोलिस अधिकारी पी. एस आय पावर,पी एस .आय .सावंत आणि बीट जमादार पोलिस नाईक सुनिल कोलबुद्धे आणि होमगार्ड तिरमनवार यांचा सत्कार पोलिस स्टेशन किनवट येथे करण्यात आला यावेळी माजी न.अध्यक्ष साजिद खाँन , फिरोज भाई शेख फजल चव्हाण हे यावेळी उपस्थित होते .

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला