११ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद ची नियोजन व आढावा बैठक संपन्न.

किनवट ता. प्रतिनिधी/ मारोती देवकते

नांदेड -११ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद सर्वांनी मिळून अशी करुया की, महाराष्ट्रात इतिहास घडेल – राजेंद्र शेळके. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी जागतिक बौद्ध धम्म परिषद चे आयोजन करण्यासाठी दि. १० आॅक्टोंबर, रविवार रोजी किनवट येथील सिद्धार्थनगर मधील जेतवन बौद्ध विहारामध्ये ११ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद ची नियोजन व आढावा बैठक संपन्न झाली. सविस्तर वृत्त असे की, दरवर्षी किनवट तालुक्यात जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले जाते. या ही वर्षी ची ११ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद चे आयोजन करण्यासाठी आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीमध्ये सर्वांनी ११ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद नियोजन विषयी आपापले मते मांडली. शेवटी सर्वानुमते ११ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद ही दि. १९ व २० फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात येईल असा ठराव संमत झाला. तसेच बैठकीत मत मांडताना सारखणीचे मिलिंद कांबळे यांनी सांगितले की, २०१९ मधील १० व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन हे वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली सर्वांच्या सहकार्याने ऐतिहासिक झाली कारण १० वर्षांमध्ये पहिल्यांदाच आंबेडकर घराण्याला समोर ठेवून सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत १० वी जागतिक बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली होती. म्हणुन या ही वर्षी ची ११ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद ही राजेंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखालीच आयोजन करण्यात यावी असे सर्वांनुमते बैठकीत ठरविण्यात आले. बैठकीमध्ये सर्व युवक धम्म बांधव व महिला कार्यकर्त्यांनी मा. राजेंद्र शेळके यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून या वर्षी सुध्दा तन, मन, धन व वेळ देऊन ११ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद घडवून आणु अशी ग्वाही दिली.

          राजेंद्र शेळके यांनी बैठकीमध्ये सर्वांचे आभार मानले, त्यांनी म्हणाले की, माझ्या कामावर विश्वास ठेऊन परत मला ही एवढी मोठी जिम्मेदारी दिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो व नक्कीच या ही वर्षी ची ११ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद ही सर्वांच्या सहकार्याने ऐतिहासिक व पुर्ण महाराष्ट्रात इतिहास घडेल अशी धम्म परिषद आयोजन करु अशी ग्वाही देतो.  बैठकीमध्ये पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, मराठी पत्रकार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष मारोती शेळके, दैनिक शिल्पकार प्रतिनिधी विशाल भालेराव, इस्लापूर सरपंच नारायण शिंगारे, नागोराव शेळके, मारोती भुरके, देवीदास टारपे शिवाजी भुरके, मनोज सोनकांबळे, गंगाधर शेरे, आनंद वानोळे, हिमायतनगरचे राहुल कदम, नरेंद्र घोडके, गुरू स्वामी, प्रविण हानवते, सारखणीचे मिलिंद कांबळे, बोधडि सर्कल चे मारोती गायकवाड, बाळू बनसोड, कांता दराडे, व किनवट येथील राजेंद्र शेळके, दयानंद पाटील, पप्पू कावळे, शेख अजमल, निखिल कावळे, आकाश आळणे, मारोती मुनेश्वर, सम्राट सर्पे, राजपाल उमरे, आकाश पाटील, विशाल गिमेकर, विश्वदिप भवरे, संतोष शेरे, शुभम भवरे, सम्यक सर्पे, अंबर ठमके, प्रशिक मुनेश्वर, तसेच महिला सामाजिक कार्यकर्त्या गंगुबाई परेकार, जयश्री भरणे, कवीता गोनारकर, शेख रजीया, पत्रकार परविण शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, सामाजबांधव, धम्मबांधव व युवक उपस्थित होते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा