पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या जाणाऱ्या या भेटवस्तूंची मूळ किंमत सुमारे दीड कोटी रुपये असेल.

सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ही माहिती दिली आहे. पॅरालिम्पिक पदक विजेत्यांचे शूज आणि इतर गोष्टींपासून ते राम मंदिराच्या प्रतिकृतीपर्यंत सर्व गोष्टींचा यात समावेश असणार आहे. गजेंद्र सिंह शेखावत यांनी सोमवारी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचे प्रदर्शन करणाऱ्या प्रदर्शनाला भेट दिली. यानंतर त्यांनी सांगितले की, या भेटवस्तूंचा लिलाव करण्यासाठी आधारभूत किंमत सरकारी समिती ठरवते. या वस्तूंची किंमती किमान 600 रुपये ते कमाल 8.26 लाख रुपये आहे.

लिलावात मिळालेला पैसा कुठे खर्च होणार?

ते म्हणाले की, पंतप्रधानांनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांचा लिलाव करण्याची नवी संस्कृती सुरू केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही ते हे करत होते. मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करुन त्यांना मिळणाऱ्या पैशांचा वापर गंगा स्वच्छ करण्यात गुंतवला जातो. हा सहावा लिलाव असणार आहे. यावेळीही मिळालेली रक्कम राष्ट्रीय गंगा निधीला दान केली जाणार आहे.

गेल्या वर्षभरात पंतप्रधान मोदींना भेटवस्तू म्हणून मिळालेल्या 600 वस्तूंचा लिलाव होणार आहे. सर्वात जास्त आधारभूत किंमत असलेल्या भेटवस्तूंमध्ये पॅरालिम्पिक कांस्यपदक विजेते नित्या श्रीशिवन आणि सुकांत कदम यांचे बॅडमिंटन रॅकेट आणि रौप्य पदक विजेता योगेश खातुनियाचे डिस्कस आहेत. त्यांची मूळ किंमत सुमारे 5.50 लाख आहे.

टोपीची मूळ किंमत रु. 2.86 लाख

पॅरालिम्पिक कांस्यपदक विजेता अजित सिंग, सिमरन शर्मा आणि रौप्यपदक विजेता निषाद कुमार यांनी भेट दिलेल्या शूजव्यतिरिक्त, रौप्य पदक विजेता शरद कुमार यांनी स्वाक्षरी केलेल्या टोपीची मूळ किंमत सुमारे 2.86 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय राम मंदिराची प्रतिकृतीही आहे. त्याची मूळ किंमत 5.50 लाख रुपये आहे. मोराची मूर्तीही आहे. त्याची मूळ किंमत 3.30 लाख रुपये आहे.

राम दरबाराच्या मूर्तीची किंमत 2.76 लाख रुपये आहे. चांदीच्या वीणाची किंमत 1.65 लाख रुपये आहे. इतरही काही गोष्टी आहेत, ज्यांचा लिलाव होणार आहे. सर्वात कमी आधारभूत किमतीच्या भेटवस्तूंमध्ये सूती अंगवस्त्र, टोप्या आणि शाल आहेत. त्यांची किंमत 600 रुपये आहे. 17 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसादिवशी हा लिलाव सुरू होणार आहे. जो 2 ऑक्टोबर रोजी संपेल.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला