भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशनतर्फे 500 मुलींना मोफत सायकल वाटप

जळगाव – शाळा घरापासून लांब असल्याने पायपीट करणाऱ्या 500 विद्यार्थिनींना भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशनतर्फे आज पहिल्या टप्प्यात सायकल वाटप करण्यात आले.

गरजू आणि होतकरू विद्यार्थिनींना सायकल मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. आमच्या मुलींमध्ये स्किल आहे, पुढे जाण्याची क्षमता आहे. म्हणून आम्ही सायकल वाटपाचा कार्यक्रम घेतला. या सायकलीमुळे शिक्षणात मदत तर होईलच त्या सोबत आरोग्य सुदृढ राहण्यासही मदत होईल, असा विश्वास व्यक्त करत एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तर डॉ. प्रा. प्रीती शिंदे यांनी सांगितले की, दिलेली सायकल ही केवळ साधन नसून स्वप्नांना दिलेलं बळ आहे. गुलाब भाऊंचे हे कार्य मतांसाठी नसून त्यांच्या मनातील इच्छा प्रत्यक्ष कृतीत आणत आहे. असे मत प्रा. डॉ. प्रीती शिंदे यांनी व्यक्त केले. ते पाळधी येथील सुगोकी लॉन येथे भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशन व मुंबईचे जय बालाजी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.प्रा. डॉ.प्रीती शिंदे पुढे म्हणाल्या की, असणे म्हणजे अस्तित्व आहे. यामुळे दिसण्यापेक्षा असण्यावर महत्व द्या. सायकलच्या वेगासोबत गुणवत्तेच्या व विचारांचा वेग वाढवा. पालकांनी मुलींना समानतेची वागणूक द्या. मुलगी ही देवाने दिलेली दौलत आहे. या दौलतीचे जतन करण्याचे आवाहन त्यांनी मुली व त्यांच्या पालकांना केले. तसेच संस्कार, स्त्री, बाई व आईचे महत्व सविस्तरपणे विषद केले.

यांची होती उपस्थिती

मुंबई येथिल जय बालाजी ग्रुपचे जनरल मॅनेजर मनिष कर, उपाध्यक्ष लालासाहेब गायकवाड, पालकमंत्री यांचे खाजगी अशोक पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, गोपाल चौधरी, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, शिवराज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, उपजिल्हा प्रमुख पी.एम पाटील, नरेंद्र सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, जनाआप्पा कोळी, साहेबराव वराडे, देविदास कोळी, संदीप सुरळकर, सचिन पवार, मुकुंदराव नन्नवरे, रवींद्र चव्हाण, राजेंद्र चव्हाण, अरविंद मानकरी, मोतीआप्पा पाटील, दुध संघाचे रमेशआप्पा पाटील, डॉ. कमलाकर पाटील, दिलीप आगिवाल, भारती चौधरी, सुनिता पाटील, समाधान चिंचोरे, जितू पाटील, वासुदेव कोळी यांच्यासह सरपंच, पदाधिकारी, व पालक – मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला