पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 450 शेतकऱ्यांच्या बैलांसाठी साज वाटप

जळगाव – शेती हा आपला फक्त परंपरागत व्यवसाय नाही तर त्या बरोबर जोडलेल्या परंपरा आणि संस्कृती आपल्या रक्तात आहेत. त्या संस्कृतीतला बैलपोळा हा अत्यंत महत्वाचा सण आहे. त्यानिमित्ताने आज आपण जो बैलांसाठी साज देत आहोत ती एकप्रकारे बैलांप्रतीची कृतज्ञता आहे.

आज यांत्रिकीकरण आलं तरी शेती मातीशी इमान असलेल्या आपल्या सारख्या बळी राजांनी आजही बैल राखून ठेवले आहेत. हीं आपल्या परंपरेची श्रीमंती आहे, ती श्रीमंती राखू या असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

आसोदा येथे तुषार महाजन यांच्या संकल्पनेतून गणपती मित्र मंडळ व विविध कार्यकारी सोसायटी मार्फत आयोजित बैलांना साज वाटप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोदा येथील शैक्षणिक संस्थेचे संचालक किशोर चौधरी हे होते.

पालकमंत्री म्हणाले, एक दोन महिन्याच्या आत आसोदा पाणी पुरवठा योजना कार्यन्वित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तालुक्याच्या केंद्र बिंदू असलेल्या आसोदा या गावात सुमारे ६९ कोटीं निधीतून सर्वसमावेशक लहान मोठी कामे केली आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या ट्रान्सफार्मरसाठी निधीची कधीही कमतरता भासू दिली नाही.

प्रारंभी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बळी राजाच्या प्रतिमेचे व बैल जोडीचे पूजन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी पालकमंत्री यांचा आकर्षक अशी बैलगाडी भेट देवून सत्कार केला. सर्वच मान्यवरांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहिणाबाई स्मारकाचे अध्यक्ष किशोर चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षक दिगंबर महाजन यांनी केले तर आभार तुषार महाजन यांनी मानले.

यावेळी जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे, माजी नगरसेवक शाम कोगटा, असोदा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बापू महाजन, व्हा. चेअरमन कावेरी भोळे, दुर्गादास भोळे, दशरथ महाजन, गिरीश भोळे, तुषार महाजन, किशोर चौधरी, देविदास चौधरी, प्रभाकर चिरमाडे, गजू सावदेकर, सुरेश कोळी, संजीव पाटील मिराबाई कोळी, मनीषा नारखेडे, अनिल कोळी, भाजापाचे संजय भोळे, शैलेश भोळे, अजय महाजन, जीवन सोनवणे, पिंटू कोळी, सुनील पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील विविध संस्था मंडळाचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला