सुवर्णसंधी ! जळगाव महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती

जळगाव – महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. महापालिकेअंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), MPW (पुरुष) पदाच्या एकूण 45 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – जळगाव महानगरपालिका, जळगाव

पद संख्या – 45 पदे

पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता 

1. स्टाफ नर्स (पुरुष) – 03 पदे

पात्रता : GNM / B.Sc Nursing

2. स्टाफ नर्स (महिला) – 18 पदे

पात्रता : GNM / B.Sc Nursing

3. MPW (पुरुष) – 24 पदे

पात्रता : 12वी विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव पिन ४२५ ००१

पगार

1. स्टाफ नर्स (पुरुष)- Rs.20, 000/- दरमहा

2. स्टाफ नर्स (महिला) – Rs.20,000/- दरमहा

3. MPW (पुरुष)- Rs.18,000/- दरमहा

4.

अधिकृत वेबसाईट – https:www.jcmc.gov.in/

jalgaonsandesh

jalgaonsandesh