मा जिल्हा परिषद सदस्य पवनभाऊ भिलाभाऊ सोनवणे, समाज बांधव व ग्रामस्थांच्या उपस्थितीत केले सहाय्य.
जळगाव : जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे उभारण्यात येत असलेल्या रामदेव बाबा मंदिराच्या कळस बांधणीसाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांच्याकडून देणगी देण्यात आली. तसेच धर्माच्या कामासाठी नेहमी सर्वांसोबत राहू अशी ग्वाही देखील यावेळी दिली. रामदेव बाबा मंदिरासाठी देणगी मिळावे याकरिता मा जिल्हा परिषद सदस्य पवनभाऊ भिलाभाऊ सोनवणे, मोहाडीचे ग्रामस्थ व समाज बांधव यांनी सदिच्छा भेट घेऊन आभार व्यक्त केले.
यावेळी मा जिल्हा परिषद सदस्य पवनभाऊ भिलाभाऊ सोनवणे,ग्रा.प सदस्य सजन राठोड नथ्थु चव्हाण बाबूलाल राठोड यशवंत राठोड सुपडू राठोड जगन पवार नितीन राठोड वसंत पवार उखा राठोड