71 वर्षांनंतर यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून; ‘या’ 4 राशींचं नशीब पालटणार, महादेवाच्या कृपेने होणार अपार धनलाभ

यंदा श्रावणाची सुरुवात ही सोमवारपासूनच होत असल्याने यंदाच्या श्रावणाला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. महिना काही राशींसाठी अत्यंत लाभदायक जाऊ शकतो. शुभ योग जुळून आल्याने त्यांना धनलाभ होण्याची शक्यता आहे.

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि त्यात श्रावणाची सुरुवात सोमवारपासून आली तर तो काळ अधिक महत्त्वाचा ठरतो. 1953 मध्ये शेवटच्या वेळी श्रावणाची सुरुवात सोमवारच्या दिवशी झाली होती. यानंतर यंदा तब्बल 71 वर्षांनंतर हा योग पुन्हा आला आहे. त्यासोबतच १८ वर्षांनंतर 5 श्रावणी सोमवार असलेला हा महिना असेल.

यंदा श्रावणाची सुरुवात 5 ऑगस्टला, सोमवारपासून होत आहे. या दिवशी गजकेसरी योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत. याचा विशेष लाभ मेष राशीसह 4 राशींना होणार आहे. या राशींच्या जीवनाला कलाटणी मिळेल, परंतु या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

‘या’ राशींचं भाग्य उजळणार

मेष रास (Aries)

श्रावण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तुम्ही कामाच्या ठिकाणी मोठं यश प्राप्त कराल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता असून या कालावधीत तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. श्रावणात शंकराची कृपा दुपटीने लाभू शकते. तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील. तसेच नोकरीच्या नव्या संधीही या काळात उपलब्ध होऊ शकतात.

सिंह रास (Leo)

सिंह राशीसाठी श्रावण महिना शुभ ठरू शकतो. कामात उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. राजकारणाशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. तुम्हाला एखादं पद देखील मिळू शकतं.

धनु रास (Sagittarius)

श्रावण महिना धनु राशीच्या लोकांसाठी प्रचंड धनलाभ घेऊन येणारा ठरु शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात नवीन नोकरी मिळू शकते. तसेच नवीन व्यवसाय सुरू करणंही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. या काळात गुंतवणूक केली तर या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो.

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांना शंकराच्या कृपने सुखाचे दिवस येऊ शकतात. या लोकांना पैसे कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. याशिवाय या लोकांना व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना मेहनतीचं उत्तम फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. प्रेम संबंध चांगले राहतील.

(टीप : वरील सर्व बाबी साप्ताहिक जळगाव संदेश केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जळगाव संदेश कोणताही दावा करत नाही.)

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला