थोर समाजसुधारक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त

जळगाव – शहरातील नेरी नाका येथे अण्णाभाऊ साठे यांच्या (पुतळ्यास) माल्यार्पण कंजरभाट समाज युवा फाउंडेशन तर्फे करण्यात आले या प्रसंगी मोहन गारुंगे, विजय अभंगे, सचिन बाटूंगे,राहुल नेतलेकर,संदीप गारुंगे,पंकज गागडे, शशिकांत बागडे, नरेश बागडे, योगेश बागडे, प्रदीप नेतलेकर, विनय नेतलेकर,  संतोष रायचंदे, गौतम बागडे, क्रांती बाटूंगे, संदीप बागडे, जयेश माछरे, कार्तिक बाटूंगे, राहुल दहियेकर, निलेश बागडे सोनू रायचंदे, गोपाल बाटूंगे, नितीन नेतलेकर आदी समाजबांधव उपस्थित होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh