जय महाराष्ट्र! मराठी अभियंत्याचं स्वप्न साकार; जळगावातील बॅटरी चार्जर, कंट्रोल पॅनल सातासमुद्रापार

जळगाव : अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन कंपनीत नोकरी करताना मोठे स्वप्न पाहत स्वतःचा उद्योग तर असावाच शिवाय इतरांनाही रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने सुरू केलेल्या उद्योगाच्या माध्यमातून जळगावातील बॅटरी चार्जर व नियंत्रण पॅनेल सातासमुद्रापार पोहोचले आहे.

ही यशोगाथा आहे जळगाव जिल्ह्यातील सुभाष पाटील यांची. मास टेक कंट्रोल्स पॉवर युटिलिटीज, मोटर उत्पादन उद्योग, रासायनिक उद्योग, दूरसंचार, यूपीएस प्रणाली, वैद्यकीय अनुप्रयोग इत्यादींची पूर्तता करण्याचा कंपनीचा मनोदय आहे.

आव्हाने आपल्याला अधिक २ चांगले बनवण्यासाठी येतात, त्यांचा शोध घेतला पाहिजे. यातूनच यश गाठता येते. या मंत्रातूनच जळगावात सुरू केलेल्या मास टेक कंपनीने झेप घेतली असून, कंपनीची उत्पादने आज विविध देशात पोहोचली आहेत.

एरंडोल येथील मूळ रहिवासी असलेले सुभाष पाटील यांनी मुंबई येथून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मावस भावाच्या कंपनीत अभियंता म्हणून ते रुजू झाले, सुरुवातीपासूनच नव्याचा ध्यास असणारे पाटील हे कंपनीत काम करीत असताना नवनवीन तांत्रिक ज्ञानाचा उपयोग जिल्ह्यासाठी, देशासाठी केला, पाहिजे, असा विचार करायचे. मावस भावाच्या कंपनीत १० वर्षे काम केल्यानंतर त्यांनी १९९३ मध्ये मास-टेक कंट्रोल्स प्रा.लि. कंपनी सुरू केली. अल्पावधीत कंपनीने मोठी झेप घेतली व कंपनीतील बॅटरी चार्जर आणि नियंत्रण पॅनेलची उत्पादने जगभरात पसंतीस उतरु लागली.

भविष्यात विविध उत्पादने

ईव्ही विभागाव्यतिरिक्त मास टेक कंट्रोल्स पॉवर युटिलिटीज, मोटर उत्पादन उद्योग, रासायनिक उद्योग, दूरसंचार, यूपीएस प्रणाली, वैद्यकीय अनुप्रयोग इत्यादींची पूर्तता करण्याचा कंपनीचा मनोदय आहे.

रोजगार वाढीने आधार

मास टेक कंपनीचे वैशिष्ट्ये म्हणजे भारतात सर्वप्रथम ईव्ही चार्जर कंपनीने तयार केले आहे. कंपनीने ईव्हीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यानंतर २०२३ साली देशातील नामांकित कंपनीने मास टेक कंपनीची ईव्ही ही कंपनी टेकओव्हर केली. यामुळे जळगावात अनेकांना रोजगार मिळाला आहे.

इतर देशांमध्ये भागीदारी व्यवसाय वाढीस मदत

मास टेक कंपनीने नुकतेच नॉर्वे येथील कंपनीसोबत व्यावसायिक संबंध प्रस्थापित केले. या भागीदारी व्यवसायाला युरोपियन व इतर देशांमध्ये नवीन बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यास आणि ग्राहक वाढविण्यास मदत होत आहे.

नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार

कंपनीच्या सेवांचा दर्जा सतत सुधारण्यासाठी सुभाष पाटील हे देशासह विविध देशातील सेमिनारमध्ये सहभागी होऊन नवनवीन तंत्रज्ञान शिकत असतात. तांत्रिक क्षेत्रातील विविध तज्ज्ञांना भेटण्याच्या संधीचा फायदा घेत आणि त्यांच्या अनुभवातून नवनवीन ज्ञानाचा साठा घेत कंपनीत त्याचा उपयोग करतात. यामुळे कंपनीने मोठी भरारी घेतली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला