इच्छामरणासाठी तयार झाली मशीन, झोपताच 10 मिनिटात मृत्यू, जगभरातून बंदीची मागणी

भारतात 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने इच्छा मृत्यूला (पॅसिव्ह इथुनेशिया) परवानगी दिली. आपला अखेरचा श्वास कधी घ्यावा, हे ठरविण्याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला आहे, असे मत यावेळी न्यायालयाने नोंदविले होते.

दरम्यान, न्यूयॉर्क पोस्ट वेबसाइटनुसार, स्वित्झर्लंडमध्ये एक सुसाइड पॉड वापरण्याची चर्चा सुरु झाली आहे. ज्याचे नाव सारको आहे, परंतु त्याला “टेस्ला ऑफ इच्छामरण” म्हटलं जात आहे.

जे लोक आजारपणाला कंटाळलेलं असतात ते लोक देवाकडे इच्छामरण मागत असतात, अशा लोकांसाठी हे मशीन तयार करण्यात आलं आहे. 2019 मध्ये व्हेनिस डिझाइन फेस्टिव्हलमध्ये या मशीनचे पहिल्यांदा अनावरण करण्यात आले. हा थ्रीडी प्रिंटेड कॅप्सूलचा प्रकार आहे.

फक्त 10 मिनिटात मृत्यू होतो

या मशीनमध्ये बटन दाबताच आतील नायट्रोजनची पातळी झपाट्याने वाढते. अवघ्या 5 सेकंदात व्यक्ती ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बेशुद्ध पडतो आणि 10 मिनिटांतच त्याचा वेदनारहित मृत्यू होतो.

स्वित्झर्लंडची ‘द लास्ट रिसॉर्ट’ संस्था इच्छामरणाच्या बाजूने आवाज उठवत आहे. या पॉडपासून कोणतेही नुकसान होत नाही, आणि ते सहज वापरता येते, असा या संस्थेचा विश्वास आहे. स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरण कायदेशीर आहे, परंतु स्विस क्रिमिनल कोडच्या कलम 115 मध्ये असे म्हटले आहे की आत्महत्येस मदत करणे हा स्वार्थी कारणांसाठी केलेला गुन्हा आहे.

जन्मापेक्षा मृत्यू स्वस्त

ही सेवा लोकांना फक्त 20 डॉलर्समध्ये, म्हणजे सुमारे 1600 रुपयांमध्ये दिली जाईल आणि ज्याचे किमान वय 50 वर्षे असेल. जर कोणी 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे असेल आणि गंभीरपणे आजारी असेल, तर तो देखील ही सेवा वापरू शकतो.

लास्ट रिसॉर्टचे मुख्य कार्यकारी सांगतात की, अनेकांनी या मशीनची मागणी केली आहे, त्यामुळे कदाचित लवकरच ते वापरले जाईल.

NDTV नुसार, लास्ट रिसॉर्टच्या सल्लागार मंडळातील वकील, फिओना स्टीवर्ट म्हणतात की, या क्षणी हे ठरवले गेले नाही की पहिला वापरकर्ता कोण असेल आणि मृत्यूचे स्थान काय असेल.

हे मशीन केवळ खाजगी मालमत्तेवर, तसेच निर्जन ठिकाणी वापरले जाईल. NDTV च्या रिपोर्टनुसार, त्याचा पहिला यूजर या वर्षीच असू शकतो.

अनेक लोक त्यावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत, कारण त्यांच्या मते हे मशीन नैतिकदृष्ट्या योग्य नाही. हे मशीन वापरताना डॉक्टरांची गरज नाही. अशा परिस्थितीत कोणीतरी जाणूनबुजून कोणाचा खून करू शकतो, असा प्रश्नही लोक उपस्थित करत आहेत.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला