भुसावळ तालुका पोलीस स्टेशन निरिक्षक पदी महेश गायकवाड रुजू.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बबनराव जगताप यांची सांगली येथे बदली झाली असून त्यांच्या जागी महेश गायकवाड यांनी पदभार स्वीकारला आहे.

यावेळी भुसावळ तालुका पोलिसांनी पोलीस निरीक्षक बबनराव जगताप साहेब यांना निरोप दिला आणि नवनियुक्त पोलीस निरीक्षक महेश गायकवाड साहेब यांचे स्वागत केले.